लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

हरयाणात भाजपच्या विजयाने शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; कुठल्या सेक्टरमध्ये आली तेजी? - Marathi News | indian stock market celebrates bjp victory in haryana polls 2024 midcap small stock josh back | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हरयाणात भाजपच्या विजयाने शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; कुठल्या सेक्टरमध्ये आली तेजी?

Stock Market Update: शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली असून मार्केट कॅप सुमारे ४६० लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. ...

शेअर मार्केटमध्ये पैसा लावताय? ही बातमी उघडेल डोळे; गुंतवणूकदारांनी गमावले ७ हजार कोटी - Marathi News | share market share market fraud worth rs 7000 crore from investors accused fled from india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर मार्केटमध्ये पैसा लावताय? ही बातमी उघडेल डोळे; गुंतवणूकदारांनी गमावले ७ हजार कोटी

Share Market Fraud : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या हजारो लोकांना शिकार बनवून एका भामट्याने सुमारे ७ हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. ...

SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या - Marathi News | SEBI sent notice to more than 100 stock brokers algo trading brokers what is the reason find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या

SEBI Action On Brokers : सेबी १०० हून अधिक शेअर ब्रोकर्सवर कठोर पावलं उचलताना दिसत आहे. बाजार नियामकानं ११५ शेअर ब्रोकर्सना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कारण काय? ...

NSDL IPO : देशातील सर्वात मोठी डिपॉझिटरी NSDLच्या आयपीओला मंजुरी; HDFCसह अनेक दिग्गज विकणार हिस्सा - Marathi News | sebi s approval IPO of NSDL country s largest depository Many giants including HDFC sbi will sell stake | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील सर्वात मोठी डिपॉझिटरी NSDLच्या आयपीओला मंजुरी; HDFCसह अनेक दिग्गज विकणार हिस्सा

NSDL IPO News : देशातील सर्वात मोठी डिपॉझिटरी असलेल्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बाजार नियामक सेबीनं आपल्या बहुप्रतीक्षित आयपीओला हिरवा कंदील दाखवला आहे. ...

Silver Rate Down : शेअर मार्केटनंतर चांदीच्या दरातही मोठी घसरण; गुंतवणुकीला संधी; सोन्याची काय स्थिती? - Marathi News | silver rate decline today due to international rate down trend gold prices are nominal low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर मार्केटनंतर चांदीच्या दरातही मोठी घसरण; गुंतवणुकीला संधी; सोन्याची काय स्थिती?

Silver Rate Down: शेअर मार्केटनंतर चांदीच्या दरातही आज मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्याच्या दरावर याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. ...

Stock Market मधील रिस्क कमी करायची आहे? मग 'हे' आहेत गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय - Marathi News | stock market investment safe ways tips to make money and reduce the risk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market मधील रिस्क कमी करायची आहे? मग 'हे' आहेत गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय

Stock Market : स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा एक मूलभूत नियम म्हणजे दीर्घकालीन विचार करणे. यामुळे तुमची जोखीम शून्यापर्यंत येऊ शकते. ...

Hero Motorsच्या आयपीओवर मोठी अपडेट, कंपनीनं घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या - Marathi News | Big update on Hero Motors IPO company took big decision share market up down ipo plan cancel sebi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Hero Motorsच्या आयपीओवर मोठी अपडेट, कंपनीनं घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या

Hero Motors IPO : देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी हीरो मोटर्स (Hero Motors) कंपनी समूहाची ऑटो कंपोनेंट फर्म हीरो मोटर्स लिमिटेडनं कंपनीच्या आयपीओबाबत मोठी अपडेट आता समोर आली आहे. ...

Share Market Today : शेअर बाजाराची अजब सुरुवात; Sensex २२३ अंकांनी घसरून तर, निफ्टी ३६ अंकांनी वधारुन सुरुवात - Marathi News | Stock market s strange start Sensex started down by 223 points while Nifty rose by 36 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची अजब सुरुवात; Sensex २२३ अंकांनी घसरून तर, निफ्टी ३६ अंकांनी वधारुन सुरुवात

Stock Market Opening: देशांतर्गत शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात आज घसरणीसह पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारातील कामकाजाच्या सुरुवातीला आज संमिश्र व्यवहार पाहायला मिळाला. ...