लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

वर्षात सोने ३०% महागले, निफ्टी ५० चा २६% परतावा, प्रॉपर्टीतूनही मालामाल; आता कुठे करावी गुंतवणूक? - Marathi News | diwali 2024 gold became 30 expensive in a year nifty 50 gave 26 return property made rich where to invest now 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षात सोने ३०% महागले, निफ्टी ५० चा २६% परतावा, प्रॉपर्टीतूनही मालामाल; आता कुठे करावी गुंतवणूक?

Diwali 2024 : नवीन गुंतवणूक सुरू करण्यासाठी धनत्रयोदशी आणि दिवाळी शुभ मानली जाते. तुम्हाला कोणत्याही मालमत्ता वर्गात पैसे गुंतवायचे असतील तर तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार गुंतवणूक करा. ...

Share Market Dhanteras 2024 : धनत्रयोदशीच्या दिवशी बाजार गडगडला; सोमवारच्या तेजीनंतर Sensex, Nifty मध्ये घसरण - Marathi News | Share Market Dhanteras 2024 The market rumbled on the day of diwali dhanteras Sensex Nifty fall after Monday s rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धनत्रयोदशीच्या दिवशी बाजार गडगडला; सोमवारच्या तेजीनंतर Sensex, Nifty मध्ये घसरण

Share Market Dhanteras 2024 : देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात आज संमिश्र व्यवहारानं झाली. मात्र नंतर त्यात मोठी घसरण दिसून आली. ...

SIP vs RD: ५ वर्षांसाठी ₹५००० ची गुंतवणूक, कुठे मिळेल सर्वाधिक रिटर्न; कोणत्या ठिकाणी गुंतवणूक फायद्याची? - Marathi News | SIP vs RD Investment of rs 5000 for 5 years where will get the highest return Where is the investment profitable | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SIP vs RD: ५ वर्षांसाठी ₹५००० ची गुंतवणूक, कुठे मिळेल सर्वाधिक रिटर्न; कोणत्या ठिकाणी गुंतवणूक फायद्याची?

SIP vs RD: जर तुम्ही पुढील ५ वर्षांसाठी थोडी रक्कम गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पाहूया कोणत्या स्कीममध्ये मिळतोय सर्वाधिक परतावा. ...

NTPC ग्रीन एनर्जीच्या IPO ला SEBI चा हिरवा कंदील; 10,000 कोटी रुपये उभारण्याची योजना - Marathi News | NTPC Green Energy IPO: SEBI gives permission to NTPC Green Energy's IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NTPC ग्रीन एनर्जीच्या IPO ला SEBI चा हिरवा कंदील; 10,000 कोटी रुपये उभारण्याची योजना

NTPC IPO: NTPC ग्रीन एनर्जीचा IPO Hyundai Motor India आणि Swiggy's IPO नंतर तिसरा सर्वात मोठा IPO असेल. ...

दिवाळीपूर्वी शेअर बाजार उत्साह परतला; FII विक्रीला अखेर ब्रेक; या क्षेत्रातील शेअर्सने खाल्ला भाव - Marathi News | diwali 2024 break on fii selling in stock market market as sensex closes above 80000 points icici bank adani ports tata steel hul stocks rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी शेअर बाजार उत्साह परतला; FII विक्रीला अखेर ब्रेक; या क्षेत्रातील शेअर्सने खाल्ला भाव

Share Market Today : शेअर बाजारातील या नेत्रदीपक वाढीमुळे बीएसईचे मार्केट कॅप ४४१.५४ लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. ...

"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला? - Marathi News | otherwise it will be difficult to get out why ms Dhoni advised youngsters to stay away from F and O trading | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?

Mahendra Singh Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं एफ अँड ओ ट्रेडर्सना मोठा सल्ला दिला आहे. ...

'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे? - Marathi News | mrf honeywell 3m page industries 10 most expensive stocks in the country You will be amazed at the price and returns do you have | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?

Top 10 Most Expensive Stocks In India: शेअर बाजारात लोक सहसा स्वस्त आणि क्वालिटी शेअर्सच्या शोधात असतात. पण आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात महागड्या १० शेअर्सबद्दल सांगत आहोत, ज्यांची किंमत लाखो रुपयांपर्यंत आहे. ...

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे ५ गोल्डन नियम; बाजार कोसळला तरी होईल अधिक फायदा - Marathi News | bumper returns on mutual fund investment then remember these 5 principles of sip | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे ५ गोल्डन नियम; बाजार कोसळला तरी होईल अधिक फायदा

Mutual Fund Investment : म्युच्युअल फंड गुंतवणूक केवळ बाजारातील जोखमीपासून तुमचे संरक्षण करत नाही तर तुम्हाला उत्कृष्ट परतावा देखील देतो. मात्र, या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही ५ गोल्डन नियम पाळले पाहिजेत. ...