लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | NSDL share Price More than 60 percent rise in 3 days Share worth Rs 800 now crosses Rs 1299 do you have it investment huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?

NSDL Stock Price: बाजारात एन्ट्री झाल्यानंतर ३ दिवसांतच कंपनीचे शेअर्स ६० टक्क्यांहून अधिक वाढलेत. पाहा कोणता आहे हा शेअर आणि तुमच्याकडे आहे का? ...

शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले - Marathi News | Stock market falls for fourth consecutive day trump tariff effect Sensex opens 145 points down Nifty 52 points down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले

Share Market Opening 8 August, 2025: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के कर आकारणीच्या नकारात्मक परिणामासह आज भारतीय शेअर बाजारानं पुन्हा एकदा व्यवहाराला सुरुवात केली. आज सलग चौथ्या दिवशी देशांतर्गत बाजार घसरणीसह रेड झोनमध्ये उघडले. ...

टॅरिफच्या धमकीनंतर शेअर बाजार ग्रीन झोनमध्ये बंद! हिरो-महिंद्रासह 'या' शेअर्समध्ये मोठी झेप - Marathi News | Indian Share Market Rebounds Sensex, Nifty Break Losing Streak on Thursday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅरिफच्या धमकीनंतर शेअर बाजार ग्रीन झोनमध्ये बंद! हिरो-महिंद्रासह 'या' शेअर्समध्ये मोठी झेप

Stock Market : गुरुवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली. हिरो मोटोकॉर्पच्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली. याशिवाय संरक्षण क्षेत्रातही विक्री दिसून आली. ...

शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतवणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट - Marathi News | If there should be a share, then this is it! Investors are getting rich even on the second day of listing, 20% upper circuit started | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतवणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट

NSDL share price: कंपनीच्या शेअरनं आज २०% च्या अपर सर्किटला धडक मारली आणि दिवसाच्या इंट्राडे उच्चांकी दरावर पोहोचले. ...

मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही! - Marathi News | Mukesh Ambani's Salary Zero for 5 Years, Yet Among World's Richest! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!

Mukesh Ambani Salary : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मात्र, कंपनीचे अध्यक्ष म्हणून ते किती पगार घेतात माहिती आहे का? ...

५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना? - Marathi News | SIP Payment Failure ICICI Bank Fines User ₹590 – What You Need to Know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

Penalty if miss SIP Payment : जर तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आणि पेमेंट वेळेवर जमा केले नाही तर बँका मोठा दंड आकारू शकतात. ...

Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली - Marathi News | Share Market Live Updates 7 August Stock market collapses due to Trump tariff bomb Sensex falls below 80000 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली

Share Market Live Updates 7 August: ट्रम्पच्या टॅरिफ बॉम्बचा परिणाम आता दिसून येत आहे. शेअर बाजारात आज जोरदार घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्सचे २८ शेअर्स रेड झोनमध्ये आहेत. ...

कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत - Marathi News | hdfc bank stock that makes you a millionaire 1 lakh became 3 50 crore rupees once the price was less than 10 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत

HDFC Share News: डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्कामुळे गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाली. त्याचा परिणाम अनेक शेअर्समध्ये दिसून आला. काही मल्टिबॅगर शेअर्स होते, जे तेजीनंतरही घसरले. ...