लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी? - Marathi News | How to Invest in Apple, Microsoft from India A Guide to US Stock Investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम?

Apple, Microsoft Stocks : जर तुम्हाला Apple किंवा मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करायचे असतील आणि परदेशात गुंतवणूक करून नफा कमवायचा असेल, तर त्याशी संबंधित नियम जाणून घेणे आणि समजून घेणे महत्त्वाचे आहे. ...

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री - Marathi News | Sukanya Samriddhi Yojana Invest ₹1.5 Lakh for ₹70 Lakh Return for Your Daughter's Future | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

Sukanya Samriddhi Yojana : जर तुम्हाला तुमच्या मुलीच्यासाठी भविष्यासाठी मोठा निधी जमा करायचा असेल. तर पोस्ट ऑफिसची एक योजना नक्कीच मदतीला येईल. ...

ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले! - Marathi News | Trump's 50% Tariff on India Anand Mahindra Sees Opportunity, Suggests 2 Strategies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्पच्या ५०% टॅरिफने उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!

US Tariffs : अमेरिकेच्या धमकीनंतरही भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात सुरुच ठेवल्याने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला आहे. त्यांनी आता अतिरिक्त २५ टक्के टॅरिफची घोषणा केली आहे. ...

ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान - Marathi News | Big fall in stock market after Trump tariffs 50 percent Sensex opens with a fall of 281 points and Nifty with a fall of 110 points these stocks suffers the most losses | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान

Share Market Opening 7 August, 2025: गुरुवारी, पुन्हा एकदा देशांतर्गत शेअर बाजारानं मोठ्या घसरणीसह व्यवहार सुरू केले. ...

महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स - Marathi News | Employees will become rich, will get shares worth 500 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स

विशेष म्हणजे, एखाद्या मोठ्या भारतीय उद्योगसमूहाकडून कारखान्यातील कामगारांनाही शेअर्स देण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. हे शेअर्स ‘रिस्ट्रिक्टेड स्टॉक युनिट्स’ (RSUs) स्वरूपात दिले जातील. ...

२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी - Marathi News | Donald Trump Targets Indian Pharma 250% Tariff Threat Shakes Stock Market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी

Trump Tariff Warning : २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केल्यानंतरही भारत बधत नसल्याचे पाहून आता डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट २५० टक्क्यांपर्यंत मोठा कर लादण्याची धमकी दिली आहे. ...

RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ? - Marathi News | RBI Holds Repo Rate, Indian Share Market Falls for Second Day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?

Indian Share Market : आरबीआयच्या एमपीसी घोषणेचा आणि ट्रम्प यांनी भारतावर जास्त कर लादण्याचा इशारा दिल्याचा परिणाम आजच्या व्यवहारावर दिसून आला. ...

जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता? - Marathi News | Donald Trump's Net Worth How Tariffs and Businesses Fuel His Billions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

Trump Net Worth : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर कर लादून अब्जावधी डॉलर्स गोळा केले आहेत. पण, त्यांची संपत्तीही काही कमी नाही. ...