लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा? - Marathi News | Govt to Sell Stakes in Bank of Maharashtra, LIC, and Other Banks to Meet SEBI Norms | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?

PSU Banks : सरकारी कंपन्यांच्या खाजगीकरणाची प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. एका अहवालानुसार, सरकार एलआयसी आणि ५ बँकांमधील हिस्सा विकण्याची तयारी करत आहे. ...

PG Electroplast Share Price: निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | PG Electroplast Share Price More than half down this multibagger share fell by 40 percent in 5 days Do you own it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?

PG Electroplast Share Price: मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्समध्ये सतत्यानं घसरण होत आहे. सोमवारी बीएसईवर इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान कंपनीचे शेअर्स १९ टक्क्यांहून अधिक घसरले. ...

फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम - Marathi News | SIP Investment Plan How a ₹10,000 Monthly Investment Can Turn Into ₹3 Crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम

SIP Investment Plan : तुम्ही १०:१२:३० हे गुंतवणुकीचे सूत्र वापरुन एसआयपीद्वारे सहजपणे ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभारू शकता. ...

ग्रीन झोनमध्ये शेअर बाजाराची कामकाजास सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह 'हे' शेअर्स उघडले - Marathi News | Share Market Opening 11 August, 2025 Stock market starts well in green zone These stocks open with big ups and downs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ग्रीन झोनमध्ये शेअर बाजाराची कामकाजास सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह 'हे' शेअर्स उघडले

Share Market Opening 11 August, 2025: देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात आज ग्रीन झोनमध्ये झाली. यासह सलग ४ दिवस भारतीय बाजारात झालेली सुरुवातीची घसरणही थांबली. ...

LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई... - Marathi News | Share Market: LIC made investors rich; earned Rs 17,000 crore in 5 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...

Share Market: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारतीय शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहे. ...

अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या - Marathi News | America 1 Singapore 2 Norway 3 Donald Trump will be shocked to see this list which is the list share market economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण ५० टक्के शुल्क लादलंय. गेल्या महिन्यात त्यांनी २५ टक्के शुल्क आकारण्याची घोषणा केली तेव्हा भारताची अर्थव्यवस्थेला त्यांनी 'डेड इकॉनॉमी' म्हटलं होतं. ...

Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट - Marathi News | Raksha Bandhan 2025 Gift Ideas Don t just buy chocolate sweets Give systematic investment plan sip financial gift to your sister on this occasion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट

Raksha Bandhan 2025 Gift Ideas: रक्षाबंधन हा सण भावा-बहिणींमधील प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतात. या दिवशी तुम्ही तुमच्या बहिणींना आर्थिक गिफ्ट देऊ शकता. ...

१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज - Marathi News | Kalyan Jewellers share price fell 14 percent selling strongly despite strong Q1 results experts increased the target price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज

Kalyan Jewellers India Ltd: तिमाही निकाल चांगले असूनही या कंपनीच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण दिसून आली. शुक्रवारच्या इंट्रा-डे उच्चांकाच्या तुलनेत कंपनीचे शेअर्स १४ टक्क्यांनी घसरलेत. ...