लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक? - Marathi News | Physics Wallah to Raise ₹3,820 Crore for Expansion, Files IPO Documents | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?

Physics Wallah IPO : शिक्षण क्षेत्रातील मोठी कंपनी फिजिक्स वाला लवकर आपला आयपीओ घेऊन बाजारात येत आहे. प्रस्तावित आयपीओमध्ये ३१०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. ...

सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ - Marathi News | Gold Price Hits New All-Time High Check Latest 24K, 22K Rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ

Gold Price Hike : सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या खरेदीदारांनी प्रथम गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत झालेल्या बदलांवर एक नजर टाकावी. एमसीएक्सपासून देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याचे दर वेगाने बदलले आहेत. ...

मोठी संधी! 21 वर्षे जुनी कंपनी आणतेय 800 कोटी रुपयांचा IPO; सेबीकडे जमा केले कागदपत्रे - Marathi News | UKB Electronics Limited IPO is bringing an IPO of Rs 800 crore; Documents submitted to SEBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठी संधी! 21 वर्षे जुनी कंपनी आणतेय 800 कोटी रुपयांचा IPO; सेबीकडे जमा केले कागदपत्रे

UKB Electronics Limited IPO: इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात कंपनीची वेगाने वाटचाल सुरू आहे. ...

फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर! - Marathi News | dmr hydroengineering share 532Percent return in just 3 years, now the company has received an order of rs 30000000 The share is cheaper than rs100 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!

कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ८०.२७ आणि ५२ आठवड्यांचा नीचांक ४१.९७ रुपये आहे. ...

Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना - Marathi News | 21 year old UKB Electronics company preparing for IPO plans to raise Rs 800 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना

UKB Electronics IPO: भारतातील आघाडीची इलेक्ट्रॉनिक उत्पादन सेवा (EMS) प्रदाता कंपनीनं त्यांचा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (SEBI) दाखल केला आहे. ...

१ लाख रुपयांचे झाले १ कोटी, या स्टॉकनं केलं मालामाल; मोटरसायकल आणि थ्री व्हिलर बनवते कंपनी, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | tvs motors multibagger stock Rs 1 lakh became Rs 1 crore this stock made me rich The company manufactures motorcycles and three wheelers do you have one | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ लाख रुपयांचे झाले १ कोटी, या स्टॉकनं केलं मालामाल; मोटरसायकल आणि थ्री व्हिलर बनवते कंपनी, तुमच्याकडे आहे का?

Multibagger Stock: एका मजबूत कंपनीमध्ये तुम्ही केलेली गुंतवणूक तुम्हाला दीर्घकाळात श्रीमंत बनवू शकते. या कंपनीच्या शेअर्सनं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. ...

६ दिवसांत 'रॉकेट' बनला सेमीकंटक्टर कंपनीचा शेअर; पंतप्रधान मोदींचा या क्षेत्रावर आहे फोकस - Marathi News | multubagger stock Moschip Technologies Share Semiconductor company s stock huge rally 6 days Prime Minister Modi s focus is on this sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :६ दिवसांत 'रॉकेट' बनला सेमीकंटक्टर कंपनीचा शेअर; पंतप्रधान मोदींचा या क्षेत्रावर आहे फोकस

Moschip Technologies Share: हा सलग सहावा ट्रेडिंग दिवस आहे जेव्हा यात तेजी दिसून येत आहे. अशा प्रकारे, आठवड्याच्या आधारावर शेअर ४२% पर्यंत वाढला आहे. ...

Astro Tips: तुमची ग्रहस्थिती 'ही' असेल तर शेअर मार्केटमध्ये होतो लाभ, अन्यथा सुपडा साफ! - Marathi News | Astro Tips: If your planetary position is 'this', you will benefit from the stock market, otherwise, it's a no-brainer! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: तुमची ग्रहस्थिती 'ही' असेल तर शेअर मार्केटमध्ये होतो लाभ, अन्यथा सुपडा साफ!

Astro tips: झटपट श्रीमंत करणारा मार्ग म्हणजे शेअर मार्केट पण ते सगळ्यांनाच फळते असे नाही, ज्योतिष शास्त्राच्या नजरेतून कोणाला लाभ कोणाला तोटा ते पाहू.  ...