लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवार लोकसभेच्या मैदानात उतरणार, माढ्यातून निवडणूक लढणार? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Sharad Pawar will enter the Lok Sabha arena Will you contest elections from Madhya Pradesh? Jayant Patil said clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार पुन्हा लोकसभेच्या मैदानात, माढ्यातून निवडणूक लढणार? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. ...

सातारा राहिला, पण माढा निसटला; शिलेदार गेले, पवार मैदानात उतरले... - Marathi News | Congress and ncp sharad pawar Politics in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा राहिला, पण माढा निसटला; शिलेदार गेले, पवार मैदानात उतरले...

सातारा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला. त्यामुळे जिल्ह्याने नेहमीच काँग्रेसला साथ दिली. पण, १९९९ ला शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना केली. ...

"शरद पवार दहशवाद्यांचं समर्थन करतात"; युद्धाच्या भूमिकेवरुन बावनकुळेंची टीका - Marathi News | "Sharad Pawar supports terrorist", direct criticism of Chandrashekhar Bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शरद पवार दहशवाद्यांचं समर्थन करतात"; युद्धाच्या भूमिकेवरुन बावनकुळेंची टीका

इस्रायल-हमास युद्धात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला पाठिंबा दर्शविला आहे ...

Pimpri Chinchwad: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत ‘इनकमिंग’ सुरूच, जयंत पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश - Marathi News | Sharad Pawar's 'incoming' in NCP continues, Jayant Patal enters presence | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शरद पवारांच्या राष्ट्रवादीत तरुणांचे ‘इनकमिंग’ सुरूच, जयंत पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश

चिंचवडचे माजी नगरसेवक मधुकर चिंचवडे यांचे पुत्र उद्योजक सागर चिंचवडे यांनी नुकताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला... ...

बारामतीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट येणार आमनेसामने; शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर - Marathi News | Both factions of NCP will face each other in Baramati; Election of office bearers of Sharad Pawar group announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट येणार आमनेसामने; शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

या निवडीनंतर आता दोन्ही गटांचे पदाधिकारी आता एकमेकांविरोधात दंड थोपटण्याचे संकेत आहेत.... ...

आम्ही नव्हे तर जयंत पाटीलच आमच्याकडे येतील; राष्ट्रवादी मंत्र्यांचा मोठा दावा - Marathi News | Jayant Patil will come with us; Big claim of NCP ministers Dharmaraobaba aatram | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही नव्हे तर जयंत पाटीलच आमच्याकडे येतील; राष्ट्रवादी मंत्र्यांचा मोठा दावा

लोकसभेत ४५ तर विधानसभेत २०० हून अधिक जागा जिंकण्याचे आमचे मिशन आहे त्यादृष्टीने आम्ही तयारीला लागलो आहेत असंही मंत्री धर्मरावबाबा आत्रामयांनी म्हटलं. ...

हमासला पाठिंबा देण्यासाठी शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना गाझाला पाठवावे; पवारांच्या वक्तव्यावर हिमंता सरमांचे प्रत्युत्तर - Marathi News | Sharad Pawar to send Supriya Sule to Gaza to support Hamas; Himanta Sarma's reply to Pawar's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हमासला पाठिंबा देण्यासाठी शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना गाझाला पाठवावे; हिमंता सरमांचे प्रत्युत्तर

इस्त्रायल आणि हमास यांच्या गेल्या काही दिवसापासून युद्ध आहे. ...

भारतानं कधीच भूमिका बदलली नाही; देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | India never changed its stance; Devendra Fadnavis' reply to Sharad Pawar over statement on Israel Palestine Conflict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतानं कधीच भूमिका बदलली नाही; देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

शरद पवार यांनीही दहशतवादी हल्ल्याचा निषेध करायला हवे. कारण, दहशतवादी हल्ल्याच्या यातना मुंबईने अधिक सोसल्या आहेत असं फडणवीस म्हणाले. ...