लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
कोल्हापुरातून व्ही. बी. पाटील, हातकणंगलेतून प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्या; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी - Marathi News | Nominate V. B. Patil from Kolhapur and Prateek Patil from Hatkanangale Demand of NCP workers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातून व्ही. बी. पाटील, हातकणंगलेतून प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्या; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी

शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत लोकसभा तयारीची बैठक ...

"ही कुजलेली मानसिकता...", शरद पवारांच्या 'या' भूमिकेवर पीयूष गोयल संतापले - Marathi News | israel hamas war piyush goyal slams sharad pawar over palestine statement pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ही कुजलेली मानसिकता...", शरद पवारांच्या 'या' भूमिकेवर पीयूष गोयल संतापले

शरद पवारांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका मांडल्यामुळे भाजपकडून शरद पवारांवर टीका सुरू झाली आहे. यावरून केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.  ...

बारामतीत मनोज जरांगे-पाटलांची जाहीर सभा होणार; जरांगे-पाटलांच्या आंदोलनाला राज्यातून मोठा प्रतिसाद - Marathi News | Manoj Jarange-Patil public meeting to be held in Baramati A big response from the state to the movement of Jarange-Patals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत मनोज जरांगे-पाटलांची जाहीर सभा होणार; जरांगे-पाटलांच्या आंदोलनाला राज्यातून मोठा प्रतिसाद

बारामती मधील जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलणार, याची सर्वांना उत्सुकता ...

NCP अजितदादा-पवार गटाचे ‘या’ गोष्टीवर एकमत; ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीवर मोठा निर्णय! - Marathi News | ncp ajit pawar and sharad pawar group decide to not contest five state assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP अजितदादा-पवार गटाचे ‘या’ गोष्टीवर एकमत; ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीवर मोठा निर्णय!

NCP Ajit Pawar And Sharad Pawar Group: एकमेकांविरोधात उभे ठाकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गटात एका मुद्द्यावर एकमत झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Dhangar Reservation: आरक्षणाच्या आडवे येणाऱ्यांना सोडायचे नाही - गोपीचंद पडळकर  - Marathi News | We could not get justice because of Sharad Pawar says Gopichand Padalkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Dhangar Reservation: शरद पवार यांच्यामुळे आम्हाला न्याय मिळू शकला नाही, गोपीचंद पडळकरांचे टीकास्त्र

सिंधुदुर्गनगरी येथे धनगर आरक्षण जागर यात्रा ...

"शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीत"; अदानींच्या प्रश्नावरुन राहुल गांधी थेट बोलले - Marathi News | "Sharad Pawar is not the Prime Minister of the country"; Rahul Gandhi spoke directly on Adani's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीत"; अदानींच्या प्रश्नावरुन राहुल गांधी थेट बोलले

गरीब लोक पंखा चालवतात, ट्युबलाईट लावतात. त्याचे पैसे अदानींच्या खिशात जातात असं म्हणत राहुल गांधींनी नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

शिवसेना शिंदे गटाला शरद पवारांचा धक्का; माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार - Marathi News | Sharad Pawar Target Shiv Sena Shinde faction ; Former MLA Pandurang Barora to join NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना शिंदे गटाला शरद पवारांचा धक्का; माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार

उद्या शरद पवारांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. ...

"अजित पवारांच्या बदनामीचा डाव, त्यांना राजकारणातून संपविण्याचे षडयंत्र" - Marathi News | dhananjay munde said "Ploy to defame Ajit Pawar, Conspiracy to eliminate him from politics" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अजित पवारांच्या बदनामीचा डाव, त्यांना राजकारणातून संपविण्याचे षडयंत्र"

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निष्कारण आरोप केले जात असून... ...