लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
तरुण रोज साडेसात तास इन्स्टा, FB वर; संसद घुसखोरीचे बेरोजगारी हे प्रमुख कारण : राहुल गांधी - Marathi News | youth is on Insta, FB for seven and a half hours every day; Unemployment is the main reason for Parliament infiltration: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुण रोज साडेसात तास इन्स्टा, FB वर; संसद घुसखोरीचे बेरोजगारी हे प्रमुख कारण : राहुल गांधी

१४६ सदस्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर या विरोधात इंडिया या विरोधी पक्षाच्या आघाडीच्या वतीने शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते ...

खासदार निलंबित का? धनखडांनी पवार, खरगेंना पत्र लिहिले, कारण सांगितले - Marathi News | MP suspended? Pawar told Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार निलंबित का? धनखडांनी पवार, खरगेंना पत्र लिहिले, कारण सांगितले

सभागृहाच्या सन्मानाला धक्का म्हणून कारवाई  : धनखड ...

'सरकारला प्रश्न विचारल्यानं खासदारांना निलंबित केलं'; शरद पवारांनी कारवाई मागचं कारण सांगितलं - Marathi News | Parliament Winter Session 2023 MPs suspended for questioning government Sharad Pawar explained the reason behind the action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सरकारला प्रश्न विचारल्यानं खासदारांना निलंबित केलं'; शरद पवारांनी कारवाई मागचं कारण सांगितलं

संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. ...

लोकसभेत निलंबनास्त्र कायम! ठाकरे गटाचे खासदार 'सुटले'; शरद पवार गटाचे सापडले - Marathi News | 49 mp Suspended in the Lok Sabha! Thackeray Group MP 'Escaped'; Found of Sharad Pawar group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत निलंबनास्त्र कायम! ठाकरे गटाचे खासदार 'सुटले'; शरद पवार गटाचे सापडले

संसदेतील घुसखोरीप्रकरणावर गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात निवेदन करावे, या मागणीवर विरोधक ठाम आहेत, दोन्ही सभागृहात दररोज त्यावरून गदारोळ होत असून, अध्यक्ष आणि सभापतीना वारंवार कामकाज स्थगित करावे लागत आहे. ...

पीएम उमेदवार, जागा वाटप, संयुक्त सभा...INDIA आघाडीच्या बैठकीत या मुद्द्यांवर एकमत - Marathi News | INDIA Alliance Meet: PM candidate, seat allocation, joint rally, Discussion on these issues in INDIA alliance meet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम उमेदवार, जागा वाटप, संयुक्त सभा...INDIA आघाडीच्या बैठकीत या मुद्द्यांवर एकमत

INDIA Alliance Meet: विरोधकांच्या INDIA आघाडीची चौथी बैठक दिल्लीत पार पडली, यात अनेक मुद्द्यांवर एकमत झाले आहे. ...

मुख्यमंत्र्यांना भेटणाऱ्या संपकरी अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळ बैठकीत असणार शरद पवार! - Marathi News | Sharad Pawar will be in the delegation meeting of the Anganwadi sevaks meeting the Chief Minister! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांना भेटणाऱ्या संपकरी अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळ बैठकीत असणार शरद पवार!

मुंबईच्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केलेला आहे. ...

“हा सरळ सरळ सत्तेचा गैरवापर आहे”; सुप्रिया सुळेंच्या निलंबनावर शरद पवार संतापले - Marathi News | ncp chief sharad pawar reaction over bjp central govt over suspension of supriya sule and amol kolhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हा सरळ सरळ सत्तेचा गैरवापर आहे”; सुप्रिया सुळेंच्या निलंबनावर शरद पवार संतापले

Sharad Pawar News: सुप्रिया सुळेंना पाच वेळा उत्तम संसदपटूचे पारितोषिक मिळाले, असे सांगत संसदेतील खासदार निलंबनावरून शरद पवारांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ...

"आगामी काळात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान पेटवणार, ८४ वर्षांचा असलो तरी अजून म्हातारा नाही" - Marathi News | "Will set fire against the rulers in the future, 84 years old but not old yet" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आगामी काळात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान पेटवणार, ८४ वर्षांचा असलो तरी अजून म्हातारा नाही"

आगामी काळात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान पेटवणार असून, राज्यात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे... ...