Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
एकीकडे अजित पवारांविरोधात रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रा काढून घेरण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता दुसरा पुतण्या तो ही सख्खा उभा ठाकणार असल्याच्या चर्चांनी राज्यातील राजकारणात आणखी एक ट्विस्ट पहायला मिळणार आहे. ...
शरद पवारांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत राजकारण केले आहे. राज्यातील जनतेने नेहमी शरद पवारांची पाठराखण केली. इतर सर्व पक्षातील नेत्यांना शरद पवार काय करू शकतात हे माहिती आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं. ...
‘इंडिया’ आघाडीच्या दीडशे निलंबित खासदारांचे जंतर-मंतर येथील धरणे आंदोलन संपल्यानंतर शुक्रवारी राहुल गांधी, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत एकाच वाहनातून पवार यांच्या ६, जनपथ या निवासस्थानी पोहोचले. ...