लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
सातारा लोकसभा मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादींमध्येच लढत शक्य; भाजपची ताकद वाढली तरी.. - Marathi News | a fight is possible between both the Nationalist Congress Party In Satara Lok Sabha Constituency, Even if BJP's strength increases, allies claim | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा लोकसभा मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादींमध्येच लढत शक्य; भाजपची ताकद वाढली तरी..

ऐनवेळी काय राजकारण घडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार ...

"शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली हीच मोदींची गॅरंटी"; शरद पवारांची भाजपावर बोचरी टीका - Marathi News | Farmers are ending their lives that is Modi Ki Guarantee slams NCP Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली हीच मोदींची गॅरंटी"; शरद पवारांची भाजपावर बोचरी टीका

अरविंद केजरीवालांना लवकरच अटक केली जाईल, असा अंदाजही पवारांनी व्यक्त केला ...

पुढील ८ दिवसांत माझ्यावरील आरोप सिद्ध करा; सुनील शेळकेंचं शरद पवारांना आव्हान - Marathi News | Prove the allegations against me within the next 8 days; Sunil Shelke's challenge to Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील ८ दिवसांत माझ्यावरील आरोप सिद्ध करा; सुनील शेळकेंचं शरद पवारांना आव्हान

मेळाव्यात मिळणारा कमी प्रतिसाद पाहून आयोजकांनी शरद पवारांना चुकीची माहिती दिली असा आरोप शेळकेंनी केला. ...

'पुन्हा अशी दमदाटी केली तर मला शरद पवार म्हणतात'; पवारांनी अजितदादांच्या आमदाराला भरला दम - Marathi News | MP Sharad Pawar criticized the ruling party before the Lok Sabha elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुन्हा अशी दमदाटी केली तर मला शरद पवार म्हणतात'; पवारांनी अजितदादांच्या आमदाराला भरला दम

आज खासदार शरद पवार यांची लोणावळ्यात सभा झाली. या सभेत पवार यांनी दमदाटीवरुन सत्ताधाऱ्यांना इशारा दिला.  ...

अमित शाहंच्या टीकेला शरद पवारांचा 'पवारस्टाईल' पलटवार; उपस्थितांच्या टाळ्या - Marathi News | Sharad Pawar's 'Powerstyle' reply to Amit Shah's criticism, applause from the audience | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शाहंच्या टीकेला शरद पवारांचा 'पवारस्टाईल' पलटवार; उपस्थितांच्या टाळ्या

खासदार शरद पवारांनी आगामी लोकसभा निवडणुकीत रणशिंग फुंकलं असून प्रचार सभांना सुरुवात केली आहे. ...

"अरुणाचल प्रदेश निवडणुकीत राष्ट्रवादी नव्हतीच, मग आमदार भेटलेच कसे?" - Marathi News | "There was no NCP in Arunachal Pradesh elections, then how come MLAs met?" sharad pawar ncp ask Ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अरुणाचल प्रदेश निवडणुकीत राष्ट्रवादी नव्हतीच, मग आमदार भेटलेच कसे?"

लोकसभा निवडणुकांच्या घोषणेला अवघे काही दिवस उरले आहेत ...

लवासाप्रकरणी याचिकेत शरद पवारांनी दाखल केली मध्यस्थी याचिका - Marathi News | Sharad Pawar filed a mediation petition in Lavasa case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लवासाप्रकरणी याचिकेत शरद पवारांनी दाखल केली मध्यस्थी याचिका

लवासातील अनियमिततेप्रकरणी शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासह काही सरकारी अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी जाधव यांनी याचिकेद्वारे केली आहे.  ...

साताऱ्याचा उमेदवार ठरविण्यासाठी हेलिकॉप्टरने मुंबईला; शरद पवार गटाची जोरदार तयारी  - Marathi News | Srinivas Patil, Balasaheb Patil left for Mumbai by helicopter as soon as the meeting of Mahavikas Aghadi in Satara was over, the candidate of Satara will be soon | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याचा उमेदवार ठरविण्यासाठी हेलिकॉप्टरने मुंबईला; शरद पवार गटाची जोरदार तयारी 

महाविकास आघाडीची बैठक संपताच श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील मुंबईला रवाना, साताऱ्याचा उमेदवार लवकरच ठरणार  ...