लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
मविआची निर्णायक बैठक सुरू; सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित: जागावाटपावर आज शिक्कामोर्तब? - Marathi News | Mva leaders decisive meeting on seat sharing Major leaders of all parties present | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआची निर्णायक बैठक सुरू; सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित: जागावाटपावर आज शिक्कामोर्तब?

मागील काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांनी मविआतील नेत्यांच्या भूमिकेविरोधात सूर आळवण्यास सुरुवात केली होती. ...

साहेबांसाठी कायपण...', युगेंद्र पवार बारामती मतदारसंघात, अजित दादांविरुद्ध थोपटले दंड - Marathi News | Yugendra Pawar has started campaigning for Supriya Sule in Baramati Lok Sabha constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहेबांसाठी कायपण...', युगेंद्र पवार बारामती मतदारसंघात, अजित दादांविरुद्ध थोपटले दंड

लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, काही दिवसातच निवडणुकांची घोषणा होणार असून सर्व पक्षांनी तयारीही सुरू केली आहे. दरम्यान, यावेळी राज्याचे बारामती लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आहे. ...

'पवार कुटुंबातील सगळे बहिणीसाठी उभे राहतायत, याचा मला आनंद'; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | 'I am happy that everyone in the Pawar family is standing up for my sister'; MP Supriya Sule's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पवार कुटुंबातील सगळे बहिणीसाठी उभे राहतायत, याचा मला आनंद'; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

अजित पवार यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांनी बारामतीची ओळख शरद पवारांमुळे आहे, असं विधान केलं आहे.  ...

२२-१८-९ मविआचा फॉर्म्युला? १५ जागांवर अद्यापही तिढा; प्रकाश आंबेडकर म्हणतात... - Marathi News | There is still no consensus on 15 seats in Mahavikas Aghadi, claims Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२२-१८-९ मविआचा फॉर्म्युला? १५ जागांवर अद्यापही तिढा; प्रकाश आंबेडकर म्हणतात...

मविआचं जोवर एकमत होत नाही तोवर ते आमच्याशी बोलू शकत नाहीत. १५ जागांमधील एखादी जागा आम्ही मागितली तर आम्ही कुणासोबत बोलायचं? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी विचारला. ...

मविआचे जागावाटप; ठाकरे-पवारांचे ‘होमवर्क’; बुधवारच्या बैठकीपूर्वी दीड तास केली चर्चा - Marathi News | Allocation of Mavia; Thackeray-Pawar's 'Homework' discussion was held before Wednesday's meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचे जागावाटप; ठाकरे-पवारांचे ‘होमवर्क’; बुधवारच्या बैठकीपूर्वी दीड तास केली चर्चा

वंचित बहुजन आघाडीची भूमिका आणि काही जागांवर अडलेले जागावाटप याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. ...

'महाराष्ट्रात ५० वर्षात शरद पवारांचं मोठं काम...', अमित शहांच्या टीकेला जयंत पाटलांचा पलटवार - Marathi News | MLA Jayant Patil criticized Union Home Minister Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्रात ५० वर्षात शरद पवारांचं मोठं काम...', अमित शहांच्या टीकेला जयंत पाटलांचा पलटवार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून काल त्यांनी जळगावात सभा घेतली. या सभेत त्यांनी खासदार शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ...

सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानं नवा ट्विस्ट; अजित पवार-शरद पवार पुन्हा एकत्र येणार? - Marathi News | New twist with Supriya Sule's statement; Ajit Pawar-Sharad Pawar will reunite? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानं नवा ट्विस्ट; अजित पवार-शरद पवार पुन्हा एकत्र येणार?

लोकसभा निवडणूक कुठल्याही क्षणी घोषित होऊ शकते अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही पवार कुटुंब पुन्हा एक होतील का अशी शंका आहे. ...

सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाणी, अजित पवारांना विचारला प्रश्न; दादा म्हणाले.... - Marathi News | Avadhoot Gupte interviewed Ajit Pawar, seeing tears in Supriya Sule's eyes, Ajit Dada said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाणी, अजित पवारांना विचारला प्रश्न; दादा म्हणाले....

आम्ही वेगळे काही केले असा काही भाग नाही. आमच्या पक्षाची विचारधारा वेगळी ठेऊन आम्ही भाजपासोबत जाऊ शकतो असं अजित पवारांनी सांगितले. ...