लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
ठाकरे-पवारांवर निशाणा; घराणेशाहीवर बोट; गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातून फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग - Marathi News | Targeting Thackeray-Pawar; finger on nepotism; Home Minister Amit Shah blew the trumpet of Lok Sabha elections from Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे-पवारांवर निशाणा; घराणेशाहीवर बोट; गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातून फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग

"शरद पवारांना महाराष्ट्राची जनता गेल्या ५० वर्षांपासून सहन करतेय. विरोधी पक्ष ‘लोकशाही’ नव्हे तर ‘घराणेशाही’ जपण्यात ‘मस्त’ आहेत." ...

"महाराष्ट्राची जनता ५० वर्षांपासून...'; अमित शाह यांच्याकडून पहिल्याच सभेत पवारांवर शाब्दिक हल्ला  - Marathi News | bjp leader Amit Shah attacked ncp Sharad Pawar in jalgaon rally speech | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"महाराष्ट्राची जनता ५० वर्षांपासून...'; अमित शाह यांच्याकडून पहिल्याच सभेत पवारांवर शाब्दिक हल्ला 

अमित शाह यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरूनही शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फटकारलं आहे. ...

"यापेक्षा अधिक गलिच्छ काय असू शकतं"; सुप्रिया सुळेंची सणसणीत टीका, कुणाला केलं लक्ष्य? - Marathi News | Supriya Sule trolls Ajit Pawar Eknath Shinde group hassle Sharad Pawar Sunetra Pawar Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"यापेक्षा अधिक गलिच्छ काय असू शकतं"; सुप्रिया सुळेंची सणसणीत टीका, कुणाला केलं लक्ष्य?

पवार कुटुंबातील फूट, महायुतीतील अंतर्गत कलह या विषयांवर मांडली रोखठोक मतं ...

शरद पवार १३ मार्चला नाशिकमध्ये; लोकसभा निवडणुकीची तुतारी फुंकणार - Marathi News | Sharad Pawar in Nashik on March 13 for loksabha election campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवार १३ मार्चला नाशिकमध्ये; लोकसभा निवडणुकीची तुतारी फुंकणार

शरद पवार हे या मतदार संघात शेतकरी मेळावा घेणार असले तरी खऱ्या अर्थाने ते निवडणूक रणांगणावर तुतारी फुंकणार आहेत ...

कोल्हेंचा पिंड राजकारण नव्हे; अजितदादांची टिका, पवार अन् कोल्हेंमध्ये रंगली शब्दांची धुळवड - Marathi News | amol kolhe is not politics Ajit pawar criticism ajit Pawar and amol Kolhe colorful words | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोल्हेंचा पिंड राजकारण नव्हे; अजितदादांची टिका, पवार अन् कोल्हेंमध्ये रंगली शब्दांची धुळवड

शिरूर लोकसभेला शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित, तर महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्याचे स्पष्ट, मात्र अद्यापही उमेदवार मिळालेला नाही ...

२०१९ चा शपथविधी शरद पवारांना धक्का देण्यासाठी; आशिष शेलारांचं मोठं विधान - Marathi News | 2019 swearing in to shock ncp Sharad Pawar A big statement by bjp mla Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०१९ चा शपथविधी शरद पवारांना धक्का देण्यासाठी; आशिष शेलारांचं मोठं विधान

२०१९ मध्ये सकाळी झालेल्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली होती. ...

"ही कधीतरी एकत्र येतील का रं.."; अजितदादांनी अनेकांच्या मनातील शंका दूर केली - Marathi News | Will you reunite with Sharad Pawar? Ajit Pawar replied | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ही कधीतरी एकत्र येतील का रं.."; अजितदादांनी अनेकांच्या मनातील शंका दूर केली

शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात जी शंका होती, ती अजित पवारांनी सभेत मांडली, काय म्हणाले अजित पवार? ...

‘जानकर सोबत आल्यास लोकसभेची जागा’ - Marathi News | give my Loksabha seat if Jankar comes with him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘जानकर सोबत आल्यास लोकसभेची जागा’

जानकर यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून, त्यांना सोबत घेण्यास मी आग्रही असल्याचेदेखील ते म्हणाले. ...