लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
“केजरीवालांवरील असंवैधानिक कारवाईविरोधात ‘इंडिया आघाडी’ एकजुटीने उभी”: शरद पवार - Marathi News | ncp chief sharad pawar reaction on delhi cm arvind kejriwal arrest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“केजरीवालांवरील असंवैधानिक कारवाईविरोधात ‘इंडिया आघाडी’ एकजुटीने उभी”: शरद पवार

Sharad Pawar Reaction On Arvind Kejriwal Arrest: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून विरोधकांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर आगपाखड केली आहे. ...

“साहेब, तुम्हीच साताऱ्यातून लढा”; कार्यकर्त्यांची आग्रही मागणी, शरद पवार म्हणाले... - Marathi News | ncp sharad pawar reaction over party workers demand for contest lok sabha election 2024 from satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“साहेब, तुम्हीच साताऱ्यातून लढा”; कार्यकर्त्यांची आग्रही मागणी, शरद पवार म्हणाले...

NCP Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पुणे, सातारा किंवा माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवा, असा आग्रह कार्यकर्त्यांकडून केला जात असल्याचे शरद पवारांनी म्हटले होते. ...

बजरंग सोनवणेंच्या हाती 'तुतारी'; बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडेंच्या विरोधात सोनवणे की मेटे?  - Marathi News | Bajrang Sonavane joins NCP Sharad Pawar; Sonwane or Mete against Pankaja Munde for Beed Lok Sabha? | Latest beed News at Lokmat.com

बीड :बजरंग सोनवणेंच्या हाती 'तुतारी'; बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडेंच्या विरोधात सोनवणे की मेटे? 

बीड लोकसभेसाठी मविआकडून अजूनही उमेदवाराची प्रतिक्षा ...

धनंजय मुंडेंचा खास माणूस फुटला; बजरंग सोनवणेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | Trumpets in the hands of Bajrang Sonavane; Entry into NCP in the presence of Sharad Pawar in beed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंचा खास माणूस फुटला; बजरंग सोनवणेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे ...

अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून युगेंद्र पवार यांना घेराव; नेमकं काय घडलं? - Marathi News | After Srinivas Pawar's criticism, Ajit Pawar's party workers surrounded Yugendra Pawar in baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून युगेंद्र पवार यांना घेराव; नेमकं काय घडलं?

युगेंद्र पवार सध्या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात गावभेटी दौरा करत आहेत. ...

आचारसंहितेमुळे तुतारी वादनावर आली संक्रांत; शरद पवार गटाला मिळाले आहे चिन्ह - Marathi News | Due to the code of conduct, Sankrant came to trumpet playing; Sharad Pawar group has got the symbol | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आचारसंहितेमुळे तुतारी वादनावर आली संक्रांत; शरद पवार गटाला मिळाले आहे चिन्ह

वादकांना चार पैसे या दिवसांमध्येच मिळतात; परंतु आचारसंहितेमुळे त्यांच्या हातातून सिझन गेला आहे. ...

शरद पवारांची भेट घेऊन कराळे मास्तर लागले लोकसभा निवडणुकीच्या तयारीला - Marathi News | After meeting Sharad Pawar, the Nitesh Karale master started preparations for the Lok Sabha of wardha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांची भेट घेऊन कराळे मास्तर लागले लोकसभा निवडणुकीच्या तयारीला

खदखद... स्टाईल फेमस कराळे मास्तर यांनी अनेकदा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यमान शिंदे सरकारवर आणि केंद्रातील मोदी सरकावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

शरद पवार शेवटपर्यंत विरोधात होते, माझा पराभव कसा झाला सर्वांनाच माहिती - अनंतराव थोपटे - Marathi News | Sharad Pawar was against till the end, everyone knows how I was defeated - Anantrao Thope | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार शेवटपर्यंत विरोधात होते, माझा पराभव कसा झाला सर्वांनाच माहिती - अनंतराव थोपटे

बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आज भोर येथे जाऊन अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर बोलत असताना अनंतराव थोपटे बोलत होते.... ...