लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Jayant Patil मोठी बातमी: विधानपरिषदेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा जयंत पाटलांना पाठिंबा, पण ठाकरे संभ्रमात? - Marathi News | Big news sharad Pawars NCP support Jayant Patil for Legislative Council election but uddhav Thackeray is in confusion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Jayant Patil मोठी बातमी: विधानपरिषदेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा जयंत पाटलांना पाठिंबा, पण ठाकरे संभ्रमात?

Big news sharad Pawars NCP support Jayant Patil for Legislative Council election but uddhav Thackeray is in confusion महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हेदेखील निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. ...

“भाजपाचा विचार संपतो, तिथे शरद पवारांचा सुरु होतो, आमच्यात येणारे खूप, पण...”: रोहित पवार - Marathi News | ncp sp rohit pawar criticized bjp and ajit pawar group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपाचा विचार संपतो, तिथे शरद पवारांचा सुरु होतो, आमच्यात येणारे खूप, पण...”: रोहित पवार

NCPSP Rohit Pawar News: १८ ते १९ आमदार शरद पवार व जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत, कुणाला घ्यायचे नाही घ्यायचे हे ते दोघेच ठरवतील, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. ...

"जर उबाठा भाजपासोबत गेले तर..."; फडणवीस-ठाकरे भेटीवर काँग्रेस आमदाराचा सूचक इशारा - Marathi News | If Uddhav Thackeray goes with BJP, he will become Ajit Pawar - Congress MLA Kailas Gorantyal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जर उबाठा भाजपासोबत गेले तर..."; फडणवीस-ठाकरे भेटीवर काँग्रेस आमदाराचा सूचक इशारा

विधिमंडळात फडणवीस-ठाकरे भेटीवरून काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

मुख्यमंत्रिपद, राष्ट्रवादीचा सेनापती अन् विधानसभा निवडणूक; जयंत पाटलांची जोरदार फटकेबाजी  - Marathi News | Chief Ministership NCP Commander and Assembly Elections jayant patil reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपद, राष्ट्रवादीचा सेनापती अन् विधानसभा निवडणूक; जयंत पाटलांची जोरदार फटकेबाजी 

छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास संबोधित केल्यानंतर जयंत पाटलांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. ...

"ब्रँड हा ब्रँड असतो! राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची..."; शरद पवार गटाने सुनिल तटकरेंना डिवचलं - Marathi News | Nationalist Sharad Chandra Pawar party criticized MP Sunil Tatkare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ब्रँड हा ब्रँड असतो! राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची..."; शरद पवार गटाने सुनिल तटकरेंना डिवचलं

आज लोकसभा अधिवेशनात राष्ट्रवादीवरुन खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनिल तटकरे यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली.  ...

नाना पाटेकरांना होती लोकसभेची ऑफर, केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाले- "शरद पवारांचा फोन आला अन्..." - Marathi News | nana patekar revealed that he has lok sabha election 2024 offer said sharad pawar called me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाना पाटेकरांना होती लोकसभेची ऑफर, केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाले- "शरद पवारांचा फोन आला अन्..."

"कुठल्या राजकीय पक्षाची ऑफर होती का?" असा प्रश्न नानांना या मुलाखतीत विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना नानांनी लोकसभा निवडणुकीची ऑफर होती, असं सांगितलं. ...

पक्षाचे नुकसान करणाऱ्यांना दार बंद, सरसकट घरवापसी नाही - शरद पवार   - Marathi News | Door closed for those who damage the party, no immediate return home says Sharad Pawar   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षाचे नुकसान करणाऱ्यांना दार बंद, सरसकट घरवापसी नाही - शरद पवार  

पक्ष सोडताना आणि सोडल्यानंतर टीका करणाऱ्यांना दार बंद असल्याचे संकेत शरद पवारांनी दिले. ...

“मराठा-ओबीसी घटक...”; आरक्षणाप्रश्नी लक्ष देण्याची लक्ष्मण हाकेंची मागणी; शरद पवार थेट बोलले - Marathi News | sharad pawar reaction over maratha and obc reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा-ओबीसी घटक...”; आरक्षणाप्रश्नी लक्ष देण्याची लक्ष्मण हाकेंची मागणी; शरद पवार थेट बोलले

Sharad Pawar On Reservation: मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका व्यक्त केली. ...