लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
अजित पवार गटातील अनेक जण परतण्यास इच्छुक, शरद पवार म्हणाले, “योगदान, भूमिकेवरुन निर्णय घेऊ” - Marathi News | sharad pawar reaction over ajit pawar group leaders wants to get return back to party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटातील अनेक जण परतण्यास इच्छुक, शरद पवार म्हणाले, “योगदान, भूमिकेवरुन निर्णय घेऊ”

Sharad Pawar News: अजित पवार गटातील अनेकांना परत घेण्याबाबत शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे म्हटले जात आहे. ...

गोपीनाथ मुंडेंच्या मतदारसंघात निवडून आलात, बजरंग सोनावणे म्हणाले, “बीड जिल्हा शरद पवारांचा” - Marathi News | bajrang sonawane said beed known only as sharad pawar district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीनाथ मुंडेंच्या मतदारसंघात निवडून आलात, बजरंग सोनावणे म्हणाले, “बीड जिल्हा शरद पवारांचा”

Bajrang Sonawane News: पिपाणी चिन्हामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. त्यामुळे हे चिन्ह बाद करायला हवे, अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली. ...

"गेल्या १० वर्षात मी अज्ञातवासात..."; पक्ष सोडताच सूर्यकांता पाटलांचा भाजपावर गंभीर आरोप - Marathi News | Former Union Minister Suryakanta Patil joined Sharad Pawar's NCP criticized BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गेल्या १० वर्षात मी अज्ञातवासात..."; पक्ष सोडताच सूर्यकांता पाटलांचा भाजपावर गंभीर आरोप

राष्ट्रवादीत मी निवडणूक लढवण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आले असं सांगत सूर्यकांता पाटील यांनी शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश केला.  ...

पालकमंत्री अजित पवार राजीनामा द्या; पुण्यात शरदचंद्र पवार पक्षाचे निषेध आंदोलन - Marathi News | Guardian Minister Ajit Pawar resigns Protest movement of Sharad Chandra Pawar party in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालकमंत्री अजित पवार राजीनामा द्या; पुण्यात शरदचंद्र पवार पक्षाचे निषेध आंदोलन

पुणे शहरात अंमली पदार्थांचा सुळसुळाट झाला असून, गृहखात्याला याचा थांगपत्ता नाही ही बाब संशयाला वाव देणारी, आंदोलकांचा आरोप ...

"काही शहाणपणाचे..."; लंकेंनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी व्यक्त केला आनंद - Marathi News | Sharad Pawar reaction after Nilesh Lanka took oath in English | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काही शहाणपणाचे..."; लंकेंनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी व्यक्त केला आनंद

Lok Sabha Session 2024 : लोकसभेत खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीमधून शपथ घेत सुजय विखे पाटील यांना प्रत्युत्तर दिल्याचे म्हटलं जात आहे. ...

वाट चुकलेल्या कोकराला पुन्हा जवळ घेतलं; पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करताना सूर्यकांता पाटील भावुक - Marathi News | Suryakanta Patil is emotional while returning to sharad Pawars NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाट चुकलेल्या कोकराला पुन्हा जवळ घेतलं; पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करताना सूर्यकांता पाटील भावुक

राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपचं कमळ हाती घेतलेल्या सूर्यकांता पाटील यांनी दशकभरानंतर घरवापसी केली आहे. ...

तुतारीसोबत पिपाणी नको; शरद पवार गटाची विनंती, यादीतून चिन्ह वगळा अन्यथा कोर्टात जाऊ - Marathi News | Sharad Pawar group's request, remove the pipani symbol from the list or go to court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुतारीसोबत पिपाणी नको; शरद पवार गटाची विनंती, यादीतून चिन्ह वगळा अन्यथा कोर्टात जाऊ

सातारासह काही मतदारसंघात अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या पिपाणी चिन्हामुळे फटका बसल्याचा दावा पक्षाने केला आहे. ...

विधानसभा निवडणूक: सातारा जिल्ह्यात आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ, जुलैमध्ये शरद पवार आढावा घेणार - Marathi News | Strategy of Nationalist Congress Sharad Chandra Pawar party in seven constituencies in Satara in the upcoming assembly elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विधानसभा निवडणूक: सातारा जिल्ह्यात आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ, जुलैमध्ये शरद पवार आढावा घेणार

सात मतदारसंघाबाबत रणनिती ...