लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
अजित पवारांना बालेकिल्ल्यातच धक्का; १६ माजी नगरसेवक रात्री शरद पवारांच्या भेटीला! - Marathi News | set back for Ajit Pawar in pipmari chichwad 16 former corporators met Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांना बालेकिल्ल्यातच धक्का; १६ माजी नगरसेवक रात्री शरद पवारांच्या भेटीला!

पिंपरी चिंचवड येथील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या १६ माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. ...

“लोकसभेत धसका, आता विधानसभेला आग्रहाची विनंती आहे की...”; शरद पवारांचे PM मोदींना साकडे! - Marathi News | sharad pawar taunt bjp and pm modi over next Maharashtra assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकसभेत धसका, आता विधानसभेला आग्रहाची विनंती आहे की...”; शरद पवारांचे PM मोदींना साकडे!

Sharad Pawar News: जनता मोदींच्या कारभारावर खूश नाहीत. मोदी पुन्हा पुन्हा सांगत होते की माझी गॅरंटी आहे. पण ती गॅरंटी काही चालली नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

“लोकसभेत १५५ विधानसभा मतदारसंघात भाजपा पराभूत, इथे सत्ता बदलणारच...”: शरद पवार - Marathi News | sharad pawar criticized mahayuti govt over maharashtra budget 2024 and next assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकसभेत १५५ विधानसभा मतदारसंघात भाजपा पराभूत, इथे सत्ता बदलणारच...”: शरद पवार

Sharad Pawar News: लोकसभेला ४८ पैकी ३१ जागा ज्या विचाराच्या निवडून येतात, त्यातून लोकांचा कल काय आहे हे स्पष्ट होते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

शरद पवार वारीमध्ये चालणार; 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' या उपक्रमात सहभागी होणार - Marathi News | Sharad Pawar will run in Wari; Participate in the activity 'Experience Vari for one day' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार वारीमध्ये चालणार; 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' या उपक्रमात सहभागी होणार

आषाढी पालखी सोहळ्यात 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' हा उपक्रम राबविला जातो... ...

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर - Marathi News | sharad pawar Commented on who is the face of Chief Minister in Mahavikas Aghadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर

Sharad Pawar : राज्यात काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे.  ...

"खिशात ७० रुपये असताना..."; मी नवखा नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांचे प्रत्युत्तर - Marathi News | Maharashtra Politics Sharad Pawar reacted on the Maharashtra state budget 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"खिशात ७० रुपये असताना..."; मी नवखा नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांचे प्रत्युत्तर

Sharad Pawar : राज्याच्या अर्थसंकल्पावर शरद पवार यांनी भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. ...

'विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मांडला'; शरद पवारांचा अजित पवारांना खोचक टोला - Marathi News | Budget was presented keeping in mind the assembly elections Sharad Pawar's criticized on Ajit Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मांडला'; शरद पवारांचा अजित पवारांना टोला

Sharad Pawar : काल विधिमंडळात अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडला.या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या. ...

“१४९ दिवसांचा लढा, सत्याचा विजय...”; हेमंत सोरेन यांच्या जामिनावर शरद पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | sharad pawar reaction over hemant soren get bail from jharkhand high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“१४९ दिवसांचा लढा, सत्याचा विजय...”; हेमंत सोरेन यांच्या जामिनावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar Reaction On Hemant Soren Bail: हेमंत सोरेन यांना न्यायालयाने दिलेल्या जामीनामुळे सत्याचा विजय हा जास्त दूर नाही अशी भावना दृढ झाली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...