लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
स्टारकिड अबरामने दिल्या नाताळच्या शुभेच्छा!! - Marathi News | Starchild Abram wishes for Christmas! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टारकिड अबरामने दिल्या नाताळच्या शुभेच्छा!!

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख याचा मुलगा अबराम याने चाहत्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.       ...

दुसऱ्या दिवशी घटली ‘झिरो’ची कमाई! कमावले इतके कोटी!! - Marathi News | Zero box office collection Day 2: Shah Rukh Khan film earns Rs 18.22 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुसऱ्या दिवशी घटली ‘झिरो’ची कमाई! कमावले इतके कोटी!!

आनंद एल. राय दिग्दर्शित ‘झिरो’ चित्रपट गत २१ डिसेंबरला रिलीज झाला. शाहरुख खान, अनुष्का शर्मा, कॅटरिना कैफ या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षकांना या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. पण ‘झिरो’ने चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. ...

Zero Memes Viral : युजर्सनी शाहरुख खानच्या ‘झिरो’ म्हटले फ्लॉप, अशी उडवली खिल्ली!! - Marathi News | shahrukh khan film zero viral memes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Zero Memes Viral : युजर्सनी शाहरुख खानच्या ‘झिरो’ म्हटले फ्लॉप, अशी उडवली खिल्ली!!

होय, सोशल मीडियावर ‘झिरो’वरचे अनेक जोक्स व मीम्स व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहिल्यानंतर तुम्हालाही युजर्सच्या किएटीव्हीला  दाद द्यावीशी वाटेलचं शिवाय हसून हसून पोट दुखेल. तेव्हा पाहा आणि पोटभर हसा... ...

अनुष्का शर्माच्या या गाऊनची किंमत वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | Anushka Sharma in a Rs. 1,69,999/- Monisha Jaising kaftan gown for Zero promotions on Indian Idol 10 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्माच्या या गाऊनची किंमत वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेला झिरो हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या तिघांनी हजेरी लावली होती. हे तिघेही या कार्यक्रमात डॅशिंग अंदाजात दिसले. ...

OMG! रिलीजनंतर काही तासांतच ‘ट्विटर’वर लीक झाला शाहरुख खानचा ‘झिरो’!! - Marathi News | Zero Movie LEAKED Online! Not TamilRockers or Torrents Free Download Sites but Fake Twitter Accounts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! रिलीजनंतर काही तासांतच ‘ट्विटर’वर लीक झाला शाहरुख खानचा ‘झिरो’!!

आत्तापर्यंत तमिलरॉकर्स वा टोरेंंट फ्री डाऊनलोड साईट्सवरून चित्रपट लीक होत आले आहेत. पण प्रथमच फेक ट्विटर हँडलवरून चित्रपटाचे सीन्स लीक झाल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे. ...

...तर मला काम मिळणार नाही! शाहरुख खानला सतावू लागली ‘झिरो’ बनण्याची चिंता!! - Marathi News | shah rukh khan on zero if this film does not work maybe i wont get work for 6 or 10 months | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...तर मला काम मिळणार नाही! शाहरुख खानला सतावू लागली ‘झिरो’ बनण्याची चिंता!!

बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान याचा ‘झिरो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. चित्रपटाचा ट्रेलर हिट झालाय. पण चित्रपट हिट होतो की नाही, हे तो प्रदर्शित झाल्यावरच कळणार आहे. तूर्तास तरी या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी शाहरुखला कधी नव्हे ते नर्व ...

किंग खानच्या 'झीरो'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा - Marathi News | Open the way for King Khan's 'Zero' exhibition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किंग खानच्या 'झीरो'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

शाहरूखने 'कृपाण' धारण केल्याचं दृश्य #VFX द्वारे सुधारून घेतल्याची माहिती निर्मात्यांची उच्च न्यायालयात दिली आहे.   ...

  शाहरुख खान- काजोलची पुन्हा एकदा जमणार जोडी! ‘या’ सीक्वलसाठी येणार एकत्र!! - Marathi News | kajol and shah rukh khan to reunite for hindi medium 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :  शाहरुख खान- काजोलची पुन्हा एकदा जमणार जोडी! ‘या’ सीक्वलसाठी येणार एकत्र!!

शाहरुख खान व काजोल या जोडीची क्रेझ अद्यापही कायम आहे. म्हणूनचं ही जोडी जेव्हाकेव्हा पडद्यावर येते, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचते. या जोडीला पडद्यावर एकत्र पाहण्यास चाहते कायम उत्सूक असतात.आता या जोडीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...