'इश्कबाझ- प्यार की एक ढिंचाक कहानी’ मालिकेत नकुल मेहता हा बॉलीवूडच्या एका सुपरस्टारच्या पूर्णपणे नव्या अवतारात दिसणार आहे. यात तो शिवांश सिंग ओबेरॉय या रोमँटिक नायकाची भूमिका साकारणार आहे. ...
श्रीदेवी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आजही मिस करत असल्याचे शाहरुखने म्हटले आहे. 'झीरो' सिनेमा श्रीदेवी यांना दाखवू शकलो असतो यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट कुठलीही नव्हती अशा शब्दांत शाहरुखने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...
शाहरुख खानचा ‘झिरो’ हा आगामी चित्रपट याच महिन्याअखेर चित्रपटगृहांत झळकणार आहे. तूर्तास शाहरुख या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशाच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये एसआरके मुलगा आर्यन खानबद्दल बोलला. ...
रोहित शेट्टीच्या एकंदर करिअरवर नजर टाकली की, एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. ती म्हणजे, रोहितने बहुतांश चित्रपटात अजय देवगण व शाहरुख खानसोबत काम केले आहे. पण आता रोहितने अजय व शाहरुखवगळता अनेक नवनव्या स्टार्ससोबत काम करण्याचे मूड बनवले आहे. ...
राजस्थानच्या उदयपूर येथे मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिच्या लग्नाचे धम्माल सेलिब्रेशन सुरू आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या हजेरीने कालची रात्र आणखीच रंगली. ...