लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
शाहरुख खानवर भारी पडलेत सलमान खानचे फॅन्स, पाहा व्हिडिओ!! - Marathi News | shah rukh khan in dubai to promote film zero | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानवर भारी पडलेत सलमान खानचे फॅन्स, पाहा व्हिडिओ!!

‘छईयां छईयां’ आणि ‘तुझे देखा तो यह जाना सनम’ गाण्यांवर धम्माल डान्स करत दुबईतील चाहत्यांचे मनोरंजन करण्यात शाहरूखने कुठलीही कसर सोडली नाही. पण   तरिही दुबईतील चाहत्यांना शाहरूख सोडून सलमान खान आठवला. ...

शाहरूख खान व अमिताभ बच्चन पुन्हा एकदा दिसणार एकत्र - Marathi News | Shah Rukh Khan and Amitabh Bachchan once again appear together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खान व अमिताभ बच्चन पुन्हा एकदा दिसणार एकत्र

बॉलिवूडचे दोन सुपरस्टार अमिताभ बच्चन व शाहरूख खान पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. ...

शाहरुख खाननंतर रितेश देशमुखही साकारणार बुटक्याची भूमिका!! - Marathi News | after Shah Rukh Khan Riteish Deshmukh to play a dwarf? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खाननंतर रितेश देशमुखही साकारणार बुटक्याची भूमिका!!

लवकरच शाहरुख खान ‘झिरो’ या चित्रपटात बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे आणि ताजी बातमी म्हणजे, शाहरुखपाठोपाठ रितेश देशमुख हाही आपल्या आगामी चित्रपटात अशीच भूमिका साकारणार आहे. ...

शाहरूख खानने सांगितला आलिया भटचा हा किस्सा - Marathi News | Shahrukh Khan told story of Alia Bhat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खानने सांगितला आलिया भटचा हा किस्सा

अभिनेत्री आलिया भट हिला ‘लक्स गोल्डन रोझ अनस्टॉपेबल ब्युटी ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

'झिरो'मधील ह्या गाण्यात दिसले पुन्हा एकदा करण-अर्जुन - Marathi News | Zero Movie New Song Issaqbaazi Is Out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झिरो'मधील ह्या गाण्यात दिसले पुन्हा एकदा करण-अर्जुन

'झिरो' चित्रपटातील दुसरे गाणे 'इश्कबाजी' प्रदर्शित झाले आहे. ...

आता अशी दिसते कल हो न हो या चित्रपटातील छोटी जिया - Marathi News | Remember Jia From Kal Ho Naa Ho? This Is What She Looks Like Now! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता अशी दिसते कल हो न हो या चित्रपटातील छोटी जिया

कल हो ना हो या चित्रपटातील चिमुकली जिया तर प्रेक्षकांना खूप आवडली होती. ही जिया सध्या काय करते तुम्हाला माहीत आहे का? या चित्रपटाच जियाची भूमिका झनक शुक्लाने साकारली होती. ...

शाहरुख खान आणि काजोलला खटकतात एकमेकांच्या या गोष्टी - Marathi News | Shah Rukh Khan and Kajol bags the Timeless Jodi Award in LUX Golden Rose Awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खान आणि काजोलला खटकतात एकमेकांच्या या गोष्टी

शाहरूख खान आणि काजोल यांच्यातील मैत्री सर्वश्रुत असून या दोघांनी काही सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या जोडीचा पहिला सुपरहिट चित्रपट होता ‘बाझीगर’ आणि शेवटचा ‘दिलवाले’. ...

सुहानाला ज्युलिएटच्या भूमिकेत बघून शाहरुख खान गेला भारावून सोशल मीडियावर दिली 'ही' प्रतिक्रिया - Marathi News | Shahrukh khan get emotional when he saw suhahna playing Juliet role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुहानाला ज्युलिएटच्या भूमिकेत बघून शाहरुख खान गेला भारावून सोशल मीडियावर दिली 'ही' प्रतिक्रिया

शाहरुख खानची मुलगी सुहाना कोणत्या स्टार पेक्षा कमी नाहीय. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याआधीच सुहानाची मोठी फॅन फॉलोईंग आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते ...