लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
आमीर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' मध्ये सलमान आणि शाहरूखच्या भूमिकांनी सगळे होतील अवाक्... - Marathi News | Aamir Khan' laal singh chaddha will feature Shahrukh and Salman in cameo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमीर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' मध्ये सलमान आणि शाहरूखच्या भूमिकांनी सगळे होतील अवाक्...

'लाल सिंह चड्ढा' सिनेमात आमीर खान मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात सलमान खान आणि शाहरूख खान कॅमिओ भूमिकेत दिसतील. ...

शाहरुख खानने सुरु केले २०० कोटी बजेट असलेल्या 'पठाण' सिनेमाचे शूटिंग, २०२१ होणार रिलीज - Marathi News | Shahrukh khan has start his upcoming film pathan shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानने सुरु केले २०० कोटी बजेट असलेल्या 'पठाण' सिनेमाचे शूटिंग, २०२१ होणार रिलीज

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ या अ‍ॅक्शन ड्रामा सिनेमाच्या शूटिंगला शाहरुखने सुरुवात केली आहे. ...

शाहरूखच्या या बंगल्यात तुम्हालाही मिळू शकते मुक्कामाची संधी, गौरी खानने रिडिझाईन केले घर - Marathi News | now you can stay for 2 nights in shahrukh khan and gauri delhi bungalow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखच्या या बंगल्यात तुम्हालाही मिळू शकते मुक्कामाची संधी, गौरी खानने रिडिझाईन केले घर

शाहरूख-गौरीच्या या अलिशान घराचा व्हिडीओ पाहून तुम्हीही पडाल प्रेमात ...

'शाहरूख खान ओव्हर एक्टिंग करतो, मी त्याचा फॅन नाही' करण जोहरचे स्टेटमेंट होतंय व्हायरल - Marathi News | When karan johar says i was not shah rukh khans fan at all | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शाहरूख खान ओव्हर एक्टिंग करतो, मी त्याचा फॅन नाही' करण जोहरचे स्टेटमेंट होतंय व्हायरल

"शाहरुख खान मला आवडत नाही. कारण मला वाटते की तो ओव्हर एक्टिंग करतो.  ...

कधी शाहरुख खानला भेटण्यासाठी 'मन्नत'च्या बाहेर तासन तास उभा राहायचा राजकुमार राव - Marathi News | Rajkummar rao stood outside mannat for hours to see shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधी शाहरुख खानला भेटण्यासाठी 'मन्नत'च्या बाहेर तासन तास उभा राहायचा राजकुमार राव

राजकुमारने सांगितले की, मी शाहरुख खानचा खूप मोठा फॅन आहे. ...

जेव्हा शाहरुख खानसाठी दिग्दर्शक बनला आमिर खान, दिल्लीत केलं सिनेमाचे शूटिंग - Marathi News | Shah rukh khan cameo role in laal singh chaddha aamir khan direct | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा शाहरुख खानसाठी दिग्दर्शक बनला आमिर खान, दिल्लीत केलं सिनेमाचे शूटिंग

दुबईला रवाना होण्यापूर्वीच शाहरुखने शूटिंग पूर्ण केले आहे. ...

शाहरूखच्या 'पठाण'साठी मोठं मानधन घेणार दीपिका पादुकोण, आकडा वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Deepika Padukone will charge 15 crore rupees for Shah Rukh Khan and John Abraham starrer Pathan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखच्या 'पठाण'साठी मोठं मानधन घेणार दीपिका पादुकोण, आकडा वाचून व्हाल अवाक्...

'पठाण' सिनेमात जॉन निगेटीव्ह भूमिकेत दिसेल आणि यासाठी तो २० कोटी रूपये मानधन घेईल. आता अशी माहिती समोर आली आहे की, या सिनेमासाठी दीपिका पादुकोण किती मानधन घेणार आहे.  ...

खुशखबर! बॉलिवूडचे 'करण-अर्जुन' पुन्हा एकत्र दिसणार, पण अंदाज असणार वेगळा - Marathi News | Bollywood's superstar Salman Khan and Shahrukh Khan will be back together but the style will be special | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुशखबर! बॉलिवूडचे 'करण-अर्जुन' पुन्हा एकत्र दिसणार, पण अंदाज असणार वेगळा

आता अशात आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शाहरूख खानच्या आगामी सिनेमात सलमान खान दिसणार असल्याची चर्चा आहे. या बातमीने दोघांच्याही फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण आहे. ...