लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
पुन्हा एकदा शाहरूख खान आणि आलिया भट दिसणार एकत्र, किंग खानची भूमिका असणार वेगळी - Marathi News | Once again Shah Rukh Khan and Alia Bhatt will be seen together, King Khan's role will be different | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा शाहरूख खान आणि आलिया भट दिसणार एकत्र, किंग खानची भूमिका असणार वेगळी

‘डिअर जिंदगी’ चित्रपटानंतर शाहरुख खान आणि आलिया भट पुन्हा एकदा काम करताना दिसणार आहे. ...

बिग बॉसनंतर 'पठान'च्या शूटिंगला सुरूवात करणार सलमान खान, शाहरूख खानही मुख्य भूमिकेत - Marathi News | After Bigg Boss, Salman Khan started shooting for 'Pathan', Shah Rukh Khan in the lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसनंतर 'पठान'च्या शूटिंगला सुरूवात करणार सलमान खान, शाहरूख खानही मुख्य भूमिकेत

सलमानने सांगितले की पठाणच्या शूटिंगला बिग बॉसचे शूटिंग संपल्यानंतर सुरूवात करणार आहे. ...

बाबो! बॉलिवूडचा 'हा' टॉपचा कोरिओग्राफर कधीकाळी होता शाहरुख खानचा बॅकग्राऊंड डान्सर - Marathi News | remo d'souza was background dancer of shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! बॉलिवूडचा 'हा' टॉपचा कोरिओग्राफर कधीकाळी होता शाहरुख खानचा बॅकग्राऊंड डान्सर

सिनेमांची कोरिओग्राफी करण्यासोबतच त्याने काही सिनेमांचे दिग्दर्शनही केले आहे. ...

'पठाण' सिनेमाच्या अ‍ॅक्शन सीक्वेंससाठी UAEला रवाना होणार सलमान खान - Marathi News | Salman khan to leave for uae for action sequence of pathan film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण' सिनेमाच्या अ‍ॅक्शन सीक्वेंससाठी UAEला रवाना होणार सलमान खान

बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान ‘पठाण’ सिनेमाचे शूटिंग सुरू केले आहे.  ...

शाहरुख खानने या कारणामुळे खाल्ली होती जेलची हवा, एक रात्र राहावे लागले होते लॉकअपमध्ये - Marathi News | When Shah Rukh Khan was arrested because of a fake story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानने या कारणामुळे खाल्ली होती जेलची हवा, एक रात्र राहावे लागले होते लॉकअपमध्ये

तुम्हाला माहीत आहे का, शाहरुखला एकदा जेलची हवा खायला लागली होती. शाहरुखने संपूर्ण एक रात्र जेलमध्ये घालवली होती. ...

'पठाण'च्या सेटवरचा शाहरुख खानचा लूक व्हायरल, समोर आले फोटो आणि व्हिडीओ - Marathi News | Shahrukh khan pathan shooting in dubai video pics viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'च्या सेटवरचा शाहरुख खानचा लूक व्हायरल, समोर आले फोटो आणि व्हिडीओ

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान सध्या आपला आगामी सिनेमा ‘पठाण’ला चर्चेत आहे. ...

शाहरुख खानने केला महाभयंकर स्टंट, व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | shahrukh khan stunt viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानने केला महाभयंकर स्टंट, व्हिडिओ होतोय व्हायरल

शाहरुख खान या व्हिडिओत हवेत स्टंट करत असताना दिसत आहे. हा व्हिडओ पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल यात काहीच शंका नाही. ...

ज्या थिएटरमध्ये DDLJने इतिहास रचला, त्याच मराठा मंदिरला आजही एका गोष्टीची प्रतिक्षा - Marathi News | Maratha Mandir Theater in which DDLJ made history is still waiting for Kajol And Shahrukh Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्या थिएटरमध्ये DDLJने इतिहास रचला, त्याच मराठा मंदिरला आजही एका गोष्टीची प्रतिक्षा

यश चोप्रा दिग्दर्शित 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमाची जादू आजही कायम असल्याचे तुम्ही पाहिलंय... रसिकांनी या सिनेमाला डोक्यावर घेतल... राज आणि सिमरन यांच्या प्रेमकहाणीतून रोमांसच्या बादशाह यश चोप्रा यांनी रोमँटिक राजला नवी ओळख मिळवून दिली... ...