लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक छळ

लैंगिक छळ

Sexual harassment, Latest Marathi News

पत्नीचे बाहेरील व्यक्तीशी होते अनैतिक संबंध; नवरा ठरत होता अडसर, पुढे भलतच घडलं! - Marathi News | The incident of wife killing her husband has taken place in Kharsundi village in Sangli district | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीचे बाहेरील व्यक्तीशी होते अनैतिक संबंध; नवरा ठरत होता अडसर, पुढे भलतच घडलं!

अनेक दिवसांपासून त्याला दारूचे व्यसन हाेते. यावरून पती-पत्नी यांच्यामध्ये दररोज भांडण होत असत. ...

लग्नाचे आमिष दाखवून आधी शरीरसंबंध नंतर टाळाटाळ, गर्भवतीने दिली बलात्काराची तक्रार - Marathi News | Rape on young woman by showing lure of marriage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नाचे आमिष दाखवून आधी शरीरसंबंध नंतर टाळाटाळ, गर्भवतीने दिली बलात्काराची तक्रार

लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती ३ महिन्यांची गर्भवती असताना तिच्यापासून दुरावा करीत दुसरीशी लग्नाची तयारी सुरू केली. याबाबत कळताच गर्भवती प्रेयसीने सक्करदरा पोलिसात तक्रार दाखल केली. ...

भावोजीने मेहुणीची अब्रू लुटली; सतत ४ दिवस करत होता बलात्कार - Marathi News | Brother-in-law looted sister-in-law's reputation; He was raping her for 4 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावोजीने मेहुणीची अब्रू लुटली; सतत ४ दिवस करत होता बलात्कार

Rape Case : भावोजीने मुलीला ४ दिवस आपल्याजवळ ठेवूलं आणि सतत तिच्यावर बलात्कार केला. ...

धक्कादायक! महिलेचे न्यूड फोटो तिच्याच मुलीला पाठविले - Marathi News | man raped woman and Send nude photos of the woman to her own daughter | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक! महिलेचे न्यूड फोटो तिच्याच मुलीला पाठविले

आरोपीने पीडिता शेतात काम करत असताना तिचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार केला, अश्लील छायाचित्र काढून शरीरसंबंधाचे छायाचित्रण केले. व ते मुलीला व नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देऊन पीडितेचे वारंवार शोषण केले. ...

माझ्यासोबत संबंध ठेव, अन्यथा तुझे आंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल करेन; सासऱ्याची धमकी - Marathi News | An incident has taken place in Solapur where a father-in-law abused his daughter-in-law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माझ्यासोबत संबंध ठेव, अन्यथा तुझे आंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल करेन; सासऱ्याची धमकी

सोलापूरमधील पंढरपूरात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ...

विवाह न करताच आरोपी 'प्रिया' राहायची ‘मारुती’सोबत - Marathi News | minor girl rape case arvi wardha accused Priya living with Maruti without getting married | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विवाह न करताच आरोपी 'प्रिया' राहायची ‘मारुती’सोबत

पत्नीने आपल्या पतीला गावातील एका अल्पवयीन मुलीवर बळजबरी बलात्कार करावयास लावल्या प्रकरणातील आरोपी प्रिया मारबदे ही विवाह न करताच मारुती मारबदे याच्यासोबत मागील काही वर्षांपासून राहत होती, पोलिसांच्या चौकशीत पुढे आले आहे. ...

बंदुकीचा धाक दाखवून पोलिसाने केला बलात्कार, महिलेने केला खळबळजनक आरोप - Marathi News | Police rape a woman on a gunpoint, a woman makes a sensational allegation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बंदुकीचा धाक दाखवून पोलिसाने केला बलात्कार, महिलेने केला खळबळजनक आरोप

Rape Case : पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेने २०१९ मध्ये दुसर्‍या पुरुषाविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती, ज्याने आपली ओळख खोटी करून तिचे अपहरण केल्याचा दावा तिने केला होता. पोलिसांनी या व्यक्तीला अटक करून त्याच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. ...

धक्कादायक! पत्नीने पतीलाच करायला लावला अल्पवयीन मुलीवर बलात्कार - Marathi News | wife tells husband to rape the minor girl | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :धक्कादायक! पत्नीने पतीलाच करायला लावला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

आर्वी तालुक्यातील एका गावात महिलेनं आपल्या पतीला गावातील एका अल्पवयीन मुलीवर डोळ्यादेखत बळजबरी बलात्कार करायला लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...