लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक छळ

लैंगिक छळ

Sexual harassment, Latest Marathi News

जंगलात खेचत नेऊन केला गँगरेप; नंतर दगडाने ठेचून केली हत्या - Marathi News | Gangrape dragged into the forest; Then he was stoned to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जंगलात खेचत नेऊन केला गँगरेप; नंतर दगडाने ठेचून केली हत्या

Gangrape Case : तीन हैवानांनी आधी या तरुणीवर बलात्कार केला आणि नंतर तिची गळा आवळून हत्या केली. विरोध केल्यावर त्यांनी अल्पवयीन मुलाच्या शरीराचे लचके तोडले. ...

'त्या' तरुणीच्या आत्महत्येत धक्कादायक खुलासा, नोकरीचे आमिष दाखवून पोलिसानेच केला लैंगिक अत्याचार - Marathi News | young woman commits suicide due to Sexual harassment by a police showing the lure of a job | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'त्या' तरुणीच्या आत्महत्येत धक्कादायक खुलासा, नोकरीचे आमिष दाखवून पोलिसानेच केला लैंगिक अत्याचार

पोलीस कर्मचाऱ्याने नोकरीचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण केल्यामुळे तिने आत्महत्या केल्याची बाब तपासात निष्पन्न झाली. अखेर बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे नोंदवून ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला उमरखेड पोलिसांनी अटक केली. ...

वेद शिक्षकाने केला १३ वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार; वाशिममधील धक्कादायक घटना - Marathi News | Ved teacher tortures 13-year-old boy; Shocking incident in Vashim | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वेद शिक्षकाने केला १३ वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार; वाशिममधील धक्कादायक घटना

आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. ...

१३ वर्षाच्या मुलाने ३५ वर्षीय महिलेवर केला बलात्कार; कुत्र्यामुळे संशयित पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | 13-year-old boy rapes 35-year-old woman; Suspect in police custody due to dog | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१३ वर्षाच्या मुलाने ३५ वर्षीय महिलेवर केला बलात्कार; कुत्र्यामुळे संशयित पोलिसांच्या ताब्यात

Rape Case : कुत्रा चावल्यामुळे आरोपीच्या हाताला झालेली दुखापत पाहता पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. ...

७४ वर्षीय वृद्धाच्या कुकर्माला दोन अल्पवयीन मुली ठरल्या बळी - Marathi News | 74-year-old man sexually abused two minor girls | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :७४ वर्षीय वृद्धाच्या कुकर्माला दोन अल्पवयीन मुली ठरल्या बळी

चंद्रपूर : एका ७४ वर्षीय वृद्धाने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची लांच्छनास्पद घटना १७ डिसेंबरला तालुक्यातील किरमिटी (मेंढा) येथे ... ...

वाद झाल्याने शारीरिक संबंधांचे फोटो अन् व्हिडिओ केले व्हायरल; जळगावातील धक्कादायक घटना - Marathi News | Controversial photos and videos of sexual intercourse go viral; Shocking incident in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाद झाल्याने शारीरिक संबंधांचे फोटो अन् व्हिडिओ केले व्हायरल; जळगावमधील घटना

वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल ...

एकानं इस्लामपूरात अन् दुसऱ्यानं कोल्हापूर रस्त्यावरील लॉजवर नेऊन मुलीवर केला बलात्कार - Marathi News | Two men have been arrested in Islampur for raping a minor girl | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एकानं इस्लामपूरात अन् दुसऱ्यानं कोल्हापूर रस्त्यावरील लॉजवर नेऊन मुलीवर केला बलात्कार

पोलिसांनी यातील दोन संशयितांना अटक केली आहे, तर मुख्य संशयितासह अन्य दोघे पसार झाले आहेत. ...

दोन हजाराचे आमिष देऊन शिक्षकानेच केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार - Marathi News | sexual harassments by teacher on a minor student showing lure of money | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन हजाराचे आमिष देऊन शिक्षकानेच केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

आरोपी शिक्षक दीपक मंडलिक याने पीडितेच्या हातात दोन हजार रुपये देऊन तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणत तिच्याशी अश्लील चाळे केले. ...