HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी
लैंगिक छळ, मराठी बातम्या FOLLOW Sexual harassment, Latest Marathi News
ग्रामीणपेक्षा शहरांमध्ये विवाहिता छळांच्या घटना अधिक ...
Vaishnavi Hagawane Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणानंतर संताप व्यक्त होत आहे. यावरूनच सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट सवाल केला आहे. ...
सातारा शहरजवळील उपनगरामध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका २५ वर्षीय नराधमाने १३ वर्षांच्या चुलत बहिणीवरच अनेक महिने बलात्कार केला. ...
आरोपी अमित कोतपिल्ले याची गेल्याच आठवड्यात कारागृहातून जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर त्याने गुरुवारी दुपारी लहान मुलावर अनसैर्गिक अत्याचार केले. ...
5 वर्षांपूर्वी विद्या बालनच्या 'शेरनी' चित्रपटाच्या सेटवर काय घडलं होतं? ...
Rape Accused Proposed victim girl in courtroom: सुप्रीम कोर्टाने दोषीच्या शिक्षेला दिली स्थगिती, नेमकं काय घडलं? ...
वन विभागातील बोगस कर्मचारी संघटनांच्या मानसिक छळाने त्रस्त, विशाखा समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. ...
Social Media Crime News: तो तिला इन्स्टाग्रामवर भेटला. बोलणं वाढलं आणि त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर घरी भेटायला बोलावलं आणि सुरू झाली न थांबणारी अत्याचारांची कहाणी... त्याने वारंवार अत्याचार तर केलेच, पण लाखो रुपयेही उकळले. ...