लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान, मराठी बातम्या

Science, Latest Marathi News

किनमन बटू आकाशगंगेतील राक्षसी तारा अवकाशातून रहस्यमयरित्या अचानक गायब - Marathi News | The giant star in the Kinman Batu galaxy mysteriously disappears from space | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किनमन बटू आकाशगंगेतील राक्षसी तारा अवकाशातून रहस्यमयरित्या अचानक गायब

अवकाश संशोधक अचंबित : सुपरनोव्हा विस्फोटाविनाच ताऱ्याचे अतिविशाल कृष्ण विवर बनले असण्याची शक्यता; तेजस्विता कमी झाल्यामुळेही होऊ शकतो अदृश्य ...

आता खासगी कंपन्यांनाही करता येणार रॉकेटनिर्मिती, घेता येणार अंतराळ मोहिमेत सहभाग, इस्रोप्रमुखांची मोठी घोषणा - Marathi News | Private companies can now make rockets, participate in space missions, ISRO chief announces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता खासगी कंपन्यांनाही करता येणार रॉकेटनिर्मिती, घेता येणार अंतराळ मोहिमेत सहभाग, इस्रोप्रमुखांची मोठी घोषणा

खासगी क्षेत्रातील कंपन्यांनाही रॉकेट, उपग्रहनिर्मिती आणि प्रक्षेपण सेवेसारख्या अंतराळ मोहिमांच्या क्षेत्रात काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...

सूर्यग्रहणावर ढगांचे सावट नाही; मुंबईकरांना ग्रहण पाहण्यास मिळण्याची शक्यता - Marathi News | Solar eclipses are not cloudless; Mumbaikars are likely to see the eclipse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सूर्यग्रहणावर ढगांचे सावट नाही; मुंबईकरांना ग्रहण पाहण्यास मिळण्याची शक्यता

रविवारी होणारे सूर्यग्रहण मुंबईकरांना पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे. ...

येत्या रविवारी सूर्यग्रहण - Marathi News | Solar eclipse next Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येत्या रविवारी सूर्यग्रहण

रविवारी, २१ जून रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. ...

जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी अचानक लाल रंगाचे दिसण्यापाठीमागे ' हे ' आहे कारण - Marathi News | 'This' reason is behind the world famous Lonar Lake water suddenly turns into red | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी अचानक लाल रंगाचे दिसण्यापाठीमागे ' हे ' आहे कारण

लोणार सरोवराचे पाणी ९ जूनपासून ठळकपणे लाल रंगाचे दिसत आहे. ...

CoronaVirus News : भारतात एक वेगळ्या प्रकारचा कोरोना व्हायरस, शास्त्रज्ञांचा दावा  - Marathi News | CoronaVirus News: Hyderabad Scientists Claim India Has A Distinct Type Of Corona Virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : भारतात एक वेगळ्या प्रकारचा कोरोना व्हायरस, शास्त्रज्ञांचा दावा 

हैदराबाद येथील सेंटर फॉर सेलुलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजी (सीसीएमबी) येथील शास्त्रज्ञांना देशातील कोरोना संक्रमित लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा कोरोना व्हायरस (SARS-CoV2) आढळला आहे. ...

Big News : सूर्यावरील सूक्ष्म विस्फोटांचा लागला शोध; पुण्यातील टाटा इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांना जागतिक पातळीवरचं यश - Marathi News | Big News : The discovery of microscopic explosions on the sun; Global success for scientists at the Tata Institute in Pune | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Big News : सूर्यावरील सूक्ष्म विस्फोटांचा लागला शोध; पुण्यातील टाटा इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांना जागतिक पातळीवरचं यश

संशोधनाच्या माध्यमातून वैज्ञानिकांनी प्रथमच जगासमोर चुंबकीय विस्फोटाचे धूम्र लोट आढळून येत असल्याचे पुरावे मांडले आहे... ...

शून्य सावली दिवस : मुंबईकरांची सावली झाली गायब - Marathi News | Zero shadow day: The shadow of Mumbaikars has disappeared | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शून्य सावली दिवस : मुंबईकरांची सावली झाली गायब

शुक्रवारी ठिक दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी मुंबईकरांची सावली गायब झाली; थोडक्यात मुंबईकरांची सावली स्वत:च्याच पायाखाली आली. ...