लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान, मराठी बातम्या

Science, Latest Marathi News

इन्स्पायर अवार्ड मुलांच्या ज्ञानास चालना देणारे माध्यम - डॉ. रवींद्र भास्कर - Marathi News | Inspire Award Media that promotes children's knowledge - Dr. Ravindra Bhaskar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इन्स्पायर अवार्ड मुलांच्या ज्ञानास चालना देणारे माध्यम - डॉ. रवींद्र भास्कर

शिक्षण तज्ज्ञ व इन्स्पायर अवार्ड अकोला जिल्ह्याचे संयोजक प्रा. डॉ. रवींद्र भास्कर यांच्याशी साधलेला संवाद... ...

विज्ञान किटसाठी १८ जिल्ह्यात ऑनलाइन प्रशिक्षण - Marathi News | Online training for science kits in 18 districts | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विज्ञान किटसाठी १८ जिल्ह्यात ऑनलाइन प्रशिक्षण

किटद्वारे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांनाच प्रशिक्षणाचा कार्यक्रम २२ सप्टेंबर रोजी होत आहे. ...

आता लोक स्वतःच करू शकतील स्वतःची कोरोना चाचणी, वैज्ञानिकांनी विकसित केली नवी 'रॅपिड टेस्ट' टेकनिक - Marathi News | scientists develop new rapid test technique now people can do their own corona test | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता लोक स्वतःच करू शकतील स्वतःची कोरोना चाचणी, वैज्ञानिकांनी विकसित केली नवी 'रॅपिड टेस्ट' टेकनिक

अमेरिकेतील मसाच्यूसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या (एमआइटी) संशोधकांनी सांगितले, स्टॉप कोविड नावाची ही टेस्ट एवढी किफायतशीर बनवली जाऊ शकते, की लोक रोज स्वतःच स्वतःची टेस्ट करू शकतील. ...

जागतिक ओझोन दिन; कोरोना काळामुळे ओझोनचे संरक्षण व्हायला होतेय मदत.. - Marathi News | World Ozone Day; Corona period helps protect ozone. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक ओझोन दिन; कोरोना काळामुळे ओझोनचे संरक्षण व्हायला होतेय मदत..

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदूषणामुळे वातावरणातील ओझोनचे प्रमाण दरवर्षी आठ टक्क्यांनी कमी होत आहे. ओझोनच्या या ऱ्हासाला कारणीभूत असणारे मुख्य प्रदूषक म्हणजे क्लोरोफ्ल्युरोकार्बन्स, हॅलोन्स आणि मिथील ब्रोमाईड. ...

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे व्यवसायात उलथापालथ होणार, एका सर्वेक्षणात ६0 टक्के उद्योगांनी व्यक्त केले मत - Marathi News | Artificial intelligence will revolutionize business, according to a survey by 60 per cent of industries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे व्यवसायात उलथापालथ होणार, एका सर्वेक्षणात ६0 टक्के उद्योगांनी व्यक्त केले मत

रिटेल, बीएफएसआय, आरोग्य आणि कृषी या क्षेत्राशी संबंधित ५00 तज्ज्ञांची मते या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आली. त्यावर आधारित ‘कॅन इंटरप्राईज इंटेलिजन्स बी क्रिएटेड आर्टिफिशिअली? अ सर्व्हे आॅफ इंडियन इंटरप्रायजेस’ या नावाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. ...

२३ जुलैला पहा ‘निओवाईस’ धूमकेतू ; पृथ्वीजवळ आला - Marathi News | See 'Neowise' comet on July 23; Came near the earth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२३ जुलैला पहा ‘निओवाईस’ धूमकेतू ; पृथ्वीजवळ आला

२३ जुलै रोजी म्हणजे गुरुवारी हा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ असणार आहे. ...

सोमवारी संध्याकाळी बघा गुरूचे अद्भूत तेजस्वी दर्शन - Marathi News | See the wonderful radiant vision of Jupiter on Monday evening | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोमवारी संध्याकाळी बघा गुरूचे अद्भूत तेजस्वी दर्शन

सोमवारी १३ जुलै रोजी पूर्व दिशेला क्षितिजावर अद्भूत अंतराळीय घटनेचा साक्षात्कार सर्वसामान्यांना घेता येणार आहे. सूर्य, पृथ्वी आणि गुरू हे तिन्ही ग्रह एका सरळ रेषेत येणार असल्याने सूर्यास्तापासून गुरूचे तेजस्वी दर्शन घडणार आहे. ...

coronavirus: कोरोना विषाणूबाबत होतेय रोज नवे आकलन, मिळतील अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे - Marathi News | coronavirus: New insights into the corona virus occur daily, | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :coronavirus: कोरोना विषाणूबाबत होतेय रोज नवे आकलन, मिळतील अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे

बोलण्या-गाण्यासारख्या क्रियेतूनही कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो, हे नव्या संशोधनाने दाखवून दिले आहे. त्यामुळे संसर्गाविषयीचे आकलन वाढून काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मानवजातीला मिळतील. ...