लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

शाळेची घंटा 28 जूनला वाजणार पण विद्यार्थ्याविनाच शाळा भरणार - Marathi News | The school bell will ring on June 28 but the school will be full without students | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शाळेची घंटा 28 जूनला वाजणार पण विद्यार्थ्याविनाच शाळा भरणार

महाराष्ट्रात १५ जूनपासून सत्र सुरू झाले. तर जिल्ह्यात २८ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार सुरुवातीला केवळ शिक्षकांना शाळेत बोलावले जाणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी राज्य शैक् ...

ना मोबाइल, ना कनेक्टिव्हिटी, ऑनलाइन शिक्षणाची सरकारी यंत्रणा कुचकामी - Marathi News | No mobile, no connectivity, government system of online education is ineffective | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ना मोबाइल, ना कनेक्टिव्हिटी, ऑनलाइन शिक्षणाची सरकारी यंत्रणा कुचकामी

आपल्या देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाचा विषय फारसा महत्त्वाने घेतलेला नाही. देशातील ऑनलाइन शिक्षणाची अवस्था सध्या परभारी (कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे) आहे. केंद्र, राज्य सरकारने ऑनलाइन शिक्षणाची जबाबदारी शिक्षकांवर सोपवून हात झटकले आहेत. ...

शाळा भरण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार: केंद्र सरकार; आरोग्यसुरक्षा महत्त्वाची - Marathi News | Will have to wait for some time to start schools: Central Government; Health care is important | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळा भरण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार: केंद्र सरकार; आरोग्यसुरक्षा महत्त्वाची

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने असतात. त्यामुळे  तिथे शारीरिक अंतर कमी होते. ...

हिवरेबाजारने सुरू केली प्रत्यक्ष शाळा; गाव कोरोनामुक्त झाल्याने निर्णय - Marathi News | Hiware bazar started a school after corona free village | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिवरेबाजारने सुरू केली प्रत्यक्ष शाळा; गाव कोरोनामुक्त झाल्याने निर्णय

मुलांचे नुकसान टाळण्यासाठी ग्रामसभेचा पुढाकार . हिवरेबाजारने शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाकडे अधिकृत परवानगी मागितली होती; मात्र शिक्षण विभागाने काहीही अभिप्राय दिला नाही. ...

फोटोसेशन जीवावर बेतले; शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू - Marathi News | Photosession on the soul; School student drowns in farmlake | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फोटोसेशन जीवावर बेतले; शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

Drowning Case : दोघांचे जीव वाचले ; वाठोड्यातील घटना ...

विद्यार्थी, पालकांना दिलासा! शाळा साेडल्याच्या दाखल्याशिवायही दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळणे झाले शक्य - Marathi News | It was possible to get admission in another school even without a school leaving certificate | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :विद्यार्थी, पालकांना दिलासा! शाळा साेडल्याच्या दाखल्याशिवायही दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळणे झाले शक्य

शैक्षणिक संस्था अनेकदा शुल्क न भरल्याने, पूर्ण शुल्क भरल्याशिवाय टीसी देण्यास टाळाटाळ करतात. दुसरीकडे शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने विद्यार्थ्यांना इतर शासकीय, अनुदानित शाळेत प्रवेश मिळत नाही, असे प्रकार निदर्शनास आले आहेत. ...

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 123 वर्गखोल्या धोकादायक - Marathi News | 123 classrooms in Zilla Parishad schools are dangerous | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 123 वर्गखोल्या धोकादायक

कोरोनाकाळामध्ये शाळा बंद असल्याने गेल्या दीड वर्षांपासून विद्यार्थी शाळेत गेलेच नाही. त्यामुळे या कालावधीत शाळेतील धोकादायक वर्ग खोलीचे बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अद्यापही बांधकामाला गती मिळाली नाही. त्यामुळे व ...

28 जूनपासून गुरुजींची शाळेत हजेरी - Marathi News | Guruji's attendance at school from 28th June | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :28 जूनपासून गुरुजींची शाळेत हजेरी

जिल्ह्यात पहिली ते नववीच्या एकूण १०३९ शाळा असूृन ८८०० शिक्षक आहेत. शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार २८ जूनपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे. इयत्ता पहिली ते नववीच्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती राहणार आहे तर दहावी ते बारावीच्या शिक्षकांची १०० ट ...