जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शाळा समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी दिलेल्या बाबींवर चर्चा करणे आवश्यक आहे. समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी संबंधित शहरात, गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा. सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर ...
कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची भीती, स्कूल बसला न मिळालेली परवानगी, एसटीचा संप अशातही पहिल्या दिवशी ५० टक्के विद्यार्थ्यांनी शाळा उपस्थिती लावली. ...
जिल्हा परिषद शाळांतील सर्व वर्ग सुरू करण्यात आले. राज्य शासनाने सर्व वर्ग सुरू करण्यास मंजुरी देताना कोरोना प्रतिबंधक नियमावली जाहीर केली होती. त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेत सुरुवातीला स्वच्छतेचा उपक्रम राबविला. मुलांना वर्गात बसविताना अंत ...
शैक्षणिक भवितव्याचा विचार करून शासनाने शाळा सुरू कराव्यात अशी विद्यार्थी, पालक यांच्यासह शिक्षकांचीही इच्छा होती. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग पूर्वीच सुरू झाले. परंतु उर्वरित वर्गांना शासनाकडून परवानगी मिळाल ...
ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची ९० टक्क्यापेक्षा जास्त उपस्थिती आढळली. दोन वर्षानंतर शाळा सुरू होत असल्याने बच्चे मंडळी अत्यंत उत्साहात शाळेत आल्याचे पहायला मिळाले. मात्र शाळांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली जात आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठ ...
पहिल्यादिवशी गोंदिया जिल्ह्यातील ४९ हजार ७५२ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली आहे. २५ हजार ३१७ विद्यार्थी गैरहजर होते. गोंदिया जिल्ह्यात बुधवारपासून (दि. १) शाळा सुरू करण्यात आल्या. ग्रामीण भागातील वर्ग १ ते ४ च्या ११०४ शाळांपैकी १०८७ शाळा सुरू करण् ...