लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसबीआय

एसबीआय, मराठी बातम्या

Sbi, Latest Marathi News

धक्कादायक! CCTV खराब, नाही वाजला अलार्म; SBI चे ATM कापून चोरांनी लंपास केले 20 लाख - Marathi News | sbi atm full with 20 lakhs rupees cash looted in basti area with gas cutter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! CCTV खराब, नाही वाजला अलार्म; SBI चे ATM कापून चोरांनी लंपास केले 20 लाख

चोरट्यांनी एटीएम बुथमध्ये प्रवेश करून थेट कॅश बॉक्स पळवून नेला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ...

Safest Banks Of India: देशाच्या सर्वात सुरक्षित बँका कोणत्या? RBI ने यादी जाहीर केली, पैसा बुडणार नाही... - Marathi News | Which are the safest banks in India? RBI announces list, money will not sink...SBI, HDFC and ICICI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशाच्या सर्वात सुरक्षित बँका कोणत्या? RBI ने यादी जाहीर केली, पैसा बुडणार नाही...

आरबीआय 2015 पासून अशा बँकांची यादी जाहीर करतेय. दरवर्षी ऑगस्टमध्ये रिझर्व्ह बँक बँकांना रेटिंग देते. ...

SBI Recruitment 2022-23 : SBI मध्ये विविध पदांसाठी भरती, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती - Marathi News | sarkari naukri sbi recruitment 2022 23 lots of jobs in sbi from officer to clerk posts selection will be done without exam at sbi co in salary will be good | Latest career News at Lokmat.com

करिअर :SBI मध्ये विविध पदांसाठी भरती, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती

SBI Recruitment 2022-23 : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2023 आहे. ...

SBI व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवणार पेन्शन स्लिप आणि बँक बॅलन्सची माहिती! जाणून घ्या, सविस्तर... - Marathi News | sbi whatsapp service registration process for pension slip how to check account balance on whatsapp | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवणार पेन्शन स्लिप आणि बँक बॅलन्सची माहिती! जाणून घ्या, सविस्तर...

WhatsApp : स्टेट बँक ऑफ इंडियाची व्हॉट्सअ‍ॅप सेवा (SBI WhatsApp Service) सुरू करण्यासाठी ग्राहकांना बँकेच्या नंबरवर फक्त 'hi' पाठवावा लागेल. याबाबतची संपूर्ण माहिती बँकेने दिली आहे. ...

चोरांचा कारनामा! 8 फूट लांबीचं भुयार खणलं अन् बँकेत शिरले; 1 कोटीच्या सोन्यावर 'असा' मारला डल्ला - Marathi News | thieves entered the bank by making tunnel broke strang room took away gold of 1 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरांचा कारनामा! 8 फूट लांबीचं भुयार खणलं अन् बँकेत शिरले; 1 कोटीच्या सोन्यावर 'असा' मारला डल्ला

चोरांनी आठ फुटांचं भुयार खणून तब्बल एक कोटीच्या सोन्यावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. ...

Bank Holidays List January 2023: नव्या वर्षात जानेवारी महिन्यात ११ दिवस बँका बंद राहणार, वाचा संपूर्ण लिस्ट... - Marathi News | know list of bank holidays in january 2023 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षात जानेवारी महिन्यात ११ दिवस बँका बंद राहणार, वाचा संपूर्ण लिस्ट...

Bank Holiday List: RBI च्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरनुसार, जानेवारी २०२३ मध्ये एकूण ११ दिवस बँका बंद राहणार आहेत. अशा स्थितीत बँकेशी संबंधित आवश्यक कामं या महिन्यातच पूर्ण करुन घ्या. ...

जोर का झटका! SBI कडून Home Loan च्या व्याजदरात वाढ, आता भरावा लागेल इतका EMI  - Marathi News | sbi increased home loan interest rate check how much extra you have to pay on your emi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जोर का झटका! SBI कडून Home Loan च्या व्याजदरात वाढ, आता भरावा लागेल इतका EMI 

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेनं (SBI) गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. ...

३५२ कोटींचा बँक घोटाळा; जळगावच्या तीन प्रसिद्ध सराफा कंपन्यांविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल - Marathi News | 352 crore bank scam; CBI registered a case against three jwellers companies of Jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३५२ कोटींचा बँक घोटाळा; जळगावच्या तीन प्रसिद्ध सराफा कंपन्यांविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल

तीन वेगवेगळ्या एफआयआरमध्ये एजन्सीने राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि., आरएल गोल्ड प्रा. लि. आणि मानराज मोटर्स यांचे नाव घेतले आहे. ...