लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

उदयनराजेंना संभाजी भिंडेंची भूमिका अमान्य : --भारत पाटणकर - Marathi News | Udayan Rajen's role of Sambhaji Bhinde was invalid: - Bharat Patankar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंना संभाजी भिंडेंची भूमिका अमान्य : --भारत पाटणकर

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाच्या भूमिकेवर आपणही ठाम आहे. मात्र, या भूमिकेशी विसंगत भूमिका असलेल्या संभाजी भिडे यांच्यासह सर्वांच्या भूमिका ...

भाजपच्या माजी पदाधिकाºयावर खंडणीचा गुन्हा -जुगार अड्ड्यावर दहाजण सापडले - Marathi News | Ransom offense against former BJP executive | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाजपच्या माजी पदाधिकाºयावर खंडणीचा गुन्हा -जुगार अड्ड्यावर दहाजण सापडले

मटका व्यावसायिकाकडे  महिन्याला तीस हजार रुपये हप्ता मागितल्याच्या आरोपावरून भाजपच्या माजी पदाधिकाºयावर शहर पोलीस ठाण्यात खंडणी,जबरी चोरी आणि ...

दुष्काळाचा सर्वाधिक फटका सोलापुरला : विभागातील टँकरची संख्या ६०० वर           - Marathi News | drought full condition in the Solapur: The number of tankers in division is 600 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुष्काळाचा सर्वाधिक फटका सोलापुरला : विभागातील टँकरची संख्या ६०० वर          

पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला असून सोलापूरात ३ लाख ३६ हजार ८६२ नागरिक दुष्काळाने बाधित झाले आहेत. ...

Lok Sabha Election 2019 सातारा, माढा मतदार संघात पंतप्रधानांसह शरद पवार, मुख्यमंत्री, उद्धव अन् राज ठाकरेंचीही सभा  - Marathi News | Lok Sabha Election 2019 Dhan Dhadka of the propagated guns in Satara, Madha Voter Sanghatana, meeting with Sharad Pawar, Chief Minister, Uddhav and Raj Thackeray | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Lok Sabha Election 2019 सातारा, माढा मतदार संघात पंतप्रधानांसह शरद पवार, मुख्यमंत्री, उद्धव अन् राज ठाकरेंचीही सभा 

सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना चिन्ह वाटप झाले असून, आता खºया अर्थाने प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. ...

खटाव : दुष्काळाला हरविण्यासाठी भुरकवडी ग्रामस्थ सज्ज-वॉटर कप स्पर्धा - Marathi News | KHATA: Bhurakvadi Village Ready-Water Cup Competition to defeat drought | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खटाव : दुष्काळाला हरविण्यासाठी भुरकवडी ग्रामस्थ सज्ज-वॉटर कप स्पर्धा

दुष्काळाचा कलंक पुसून गाव पाणीदार करण्यासाठी भुरकवडी ग्रामस्थांनी निर्धार केला. दुष्काळाला हरविण्यासाठी ग्रामस्थ एकवटले असून श्रमदानाला सुरूवात करण्यात आली. सलग ४५ दिवस चालणाºया या स्पर्धेत ...

कºहाड : काले परिसरात सापडली दोन बिबट्यांची बछडे- : वन अधिकाºयांसह वैद्यकीय पथक घटनास्थळी - Marathi News | Hid: Two leopards found in the black area: - Medical officer with the forest officer, at the spot. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कºहाड : काले परिसरात सापडली दोन बिबट्यांची बछडे- : वन अधिकाºयांसह वैद्यकीय पथक घटनास्थळी

काले, ता. कºहाड येथील शिवारात एका शिवारात ऊसतोड सुरू असताना ऊसतोड मजुरांना दोन लहान बिबट्यांचे बछडे सापडले. ...

चांदकमधील महिलांचा हंडा मोर्चा-: सायंकाळी सात वाजता रिकामी भांडी मांडून निषेध - Marathi News | Honda Morcha of the Chandak: - In the evening at 7 pm, empty pots are prohibited | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चांदकमधील महिलांचा हंडा मोर्चा-: सायंकाळी सात वाजता रिकामी भांडी मांडून निषेध

तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ चांदकमधील महिलांनी रविवारी सायंकाळी साडेसात वाजता ग्रामपंचायत कार्यालयाजवळ हंडा मोर्चा काढला. यावेळी ग्रामस्थांनी एकत्र येत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. ...

Lok Sabha Election 2019 रोजगाराच्या प्रश्नावर कृती हवी-बेरोजगारांच्या अपेक्षा : उद्योगांना हवं संरक्षण - Marathi News | Lok Sabha Election 2019 Seeking action on employment issues- Exemption of jobless | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Lok Sabha Election 2019 रोजगाराच्या प्रश्नावर कृती हवी-बेरोजगारांच्या अपेक्षा : उद्योगांना हवं संरक्षण

लोकसभा निवडणुकीत स्थानिक बेरोजगारी, उद्योगांची सुरक्षितता आदी मुद्दे चर्चेला आले आहेत. हेच मुद्दे निवडणुकीनंतरही तितक्याच तडफेने मांडून जिल्ह्यातील बेरोजगारी हद्दपार करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न ...