लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

सोनगाव येथे दोन गटांत तुंबळ मारामारी, सहाजण गंभीर जखमी - Marathi News | Two groups have been injured in the violence in Sonegaon, six seriously injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सोनगाव येथे दोन गटांत तुंबळ मारामारी, सहाजण गंभीर जखमी

तीन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणातून सोनगाव सं. निंब येथे दोन गटांत कोयता, कुºहाड, खुरपे, लाकडी दांडके याचा वापर करत तुंबळ मारामारी झाली. यामध्ये सहाजण गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी परस्पर तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात १९ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे ...

साताऱ्यात आणखी एका कामगाराचा इमारतीवरून पडून मृत्यू - Marathi News | Another worker died in Satara due to his death | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात आणखी एका कामगाराचा इमारतीवरून पडून मृत्यू

गेल्या आठवड्यात गुरुवार बागेजवळ इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी साताऱ्यात आणखी एका कामगाराचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. ...

धोम कालव्यात वृद्धाचा मृतदेह आढळला - Marathi News | The body of the old man found in the canal canal | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धोम कालव्यात वृद्धाचा मृतदेह आढळला

सातारारोड ,ता. कोरेगाव येथे धोम डाव्या कालव्याजवळ अर्जुन बाजीराव जाधव (वय ६५, रा. वैभव सोसायटी, सातारारोड) यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. ...

थकीत एफआरपीप्रश्नी सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर कारवाई? - Marathi News | Tired FRP question to be taken on sugar factories in Sangli district? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :थकीत एफआरपीप्रश्नी सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर कारवाई?

चालू गळीत हंगामात चौदा दिवसात एफआरपीची रक्कम न दिल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर कारवाईची शक्यता आहे. साखर आयुक्त कार्यालयाने फेब्रुवारी महिन्यात कारवाईची नोटीस बजाविली होती. त्यानंतर कारखान्यांनी रक्कम जमा केली होती. त्यात रक्कम जमा ...

सापडलेले दहा तोळे सोने केले युवकाने परत, सर्वत्र कौतुक : अपघातानंतर हरवली होती बॅग - Marathi News | The last ten tola gold came back, the youth returned, appreciated everywhere: the bag was lost after the accident | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सापडलेले दहा तोळे सोने केले युवकाने परत, सर्वत्र कौतुक : अपघातानंतर हरवली होती बॅग

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणुसकी लोप पावत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, सातारा तालुक्यातील नागेवाडीतील युवक याला अपवाद ठरला आहे. ...

औंधच्या उपसरपंचपदी दिपक नलवडे बिनविरोध - Marathi News | Deepak Nalvade unopposed in the post of Aundh | Latest satara News at Lokmat.com

सातारा :औंधच्या उपसरपंचपदी दिपक नलवडे बिनविरोध

खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाची समजली जाणारी औंध ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत दिपक नलवडे यांची बिनविरोध निवड झाली. ...

पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला शिक्षा - Marathi News | Parents' education because of motivating the wife to commit suicide | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला शिक्षा

पत्नीचा जाचहट करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती गणेश दिनकर मानकुमरे (वय ३०, रा.भुतेघर ता.जावली) याला जिल्हा न्यायाधीश १ ए.जे. खान यांनी ३ वर्षाची साधी कैद व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...

मारहाण करून शिक्षक पत्नीला घरात कोंडले - Marathi News | The teacher stabbed his wife in the house | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मारहाण करून शिक्षक पत्नीला घरात कोंडले

कौटुंबिक वादातून शिक्षक असलेल्या पत्नीला मारहाण करून घरात साडेसहा तास कोंडून ठेवल्याची घटना सातारा तालुक्यातील गोवे येथे उघडकीस आली. मात्र, शेजाऱ्यांनी सतर्कता दाखवून शिक्षिकेच्या वडिलांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलिसांच्या मदतीने शिक्षिकेची ...