‘देशात लोकशाही संपुष्टात येऊन हुकूमशाही सुरू झालीय. याबाबत कोणी आवाज उठवला तर त्याला धमक्या दिल्या जातात. ईडी, सीबीआय, रॉ यांचा ससेमिरा मागे लावला जातो. ...
पावसाळा जवळ आला की वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली जाते. वीजवाहक तारांवर आलेल्या उंच वृक्षांवरील फांद्या हटविणे, डीपी बॉक्सची तपासणी करणे, अशी कामे कर्मचाºयांकडून केली जातात. ...
मुस्लीम धर्मियांचा पवित्र सण समजला जाणारा रमजान ईद बुधवारी उत्साहात साजरा झाला. ईदनिमित्त मुस्लीम बांधवांनी शहर व परिसरातील मशिदींमध्ये सकाळी सामुदायिक नमाज पठण करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या दुष्काळी जनतेच्या आशा ...
माझ्याशी बोलली नाहीस तर तू कोणाचीच होऊ देणार नाही, अशी धमकी देत विवाहितेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी सुधीर भोसले (रा. त्रिमूर्ती कॉलनी, गोडोली सातारा) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याला पोलिसांनी त्याब्यात घेतले आहे. ...
शुक्रवार पेठेत असलेल्या ऐतिहासिक मोती तळ्याची पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता करण्यात आली. या तळ्यातून तब्बल तीन टिपर निर्माल्य व इतर कचरा बाहेर काढण्यात आला. सध्या तळ्यात मुबलक पाणीसाठा असून, नागरिकांनी याचा दैनंदिन कामकाजासाठी वापर करावा, असे ...
गणेशोत्सव प्रदूषणमुक्त पार पाडण्यासाठी कारागिरांनी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती न बनविता शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावे. मूर्ती घडविताना तिची उंची पाच फुटांपेक्षा अधिक करू नये, अशा सूचना नगरपालिका प्रशासन अधिकारी रवी पवार यांनी कारागिरांना ...
वसापूर्वी रस्ते अधिक सुरक्षित रहावेत यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागा अंतर्गत अखत्यारित असलेल्या मार्गावर जिल्ह्यातील साडे तीन हजारांहून अधिक पूल आणि मोऱ्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. संबंधितांच्या अहवालानंतर धोकादायक ठिकाणी उपाययोज ...