Crimenews satara Police : वाळूच्या लिलावाच्या कारणावरून दोन सख्खे चुलत भाऊ यांच्या दोन गटांत सकाळी साडेदहा वाजता नरवणे (ता. माण) येथे झालेल्या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला. या खुनामुळे माण तालुका हादरला असून, नरवणे येथे तणावाचे वातावरण आहे. ...
corona virus Satara-सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा कहर सुरू झाला असून, गत चोवीस तासांत तब्बल ३०८ रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्हा प्रशासन अक्षरश: हादरले आहे. एकीकडे लसीकरण सुरू असताना दुसरीकडे मात्र, कोरोनाची संख्या चार पटीने वाढत आहे. ...
Shivendrasinghraja Bhosale Court Satara-भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे जिल्हा न्यायालयात हजर झाले. चार वर्षांपूर्वी कोजागिरी पौर्णिमे दिवशी गाजलेल्या सुरुचि राडा प्रकरणात जामीन नियमित राहण्याठी ते आपल्या सहकार्यांसोबत आले होते. सुमारे अर्ध्या ता ...
Accident Satara-भरधाव ट्रॅक्टरमधून पडून पंचवीस वर्षीय युवक जागीच ठार झाला असून, रात्री उशिरापर्यंत संबंधित युवकाची ओळख पटली नव्हती. संबंधित युवकाचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. ...
CoronaVirus Satara- सातारा जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, २४ तासांत जिल्ह्यात १५७ रुग्ण आढळून आले असून, यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार ८३७ वर पोहोचली आहे. ...
School Selfi point satara- खासगी शाळांच्या झगमगाटात जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व कमी करण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. मात्र ग्रामीण शिक्षण व्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा परिषद शाळांनीही स्पर्धेच्या युगात आपले महत्त्व टिकवून ठेवले आहे. याचे लक्षवेधी उदाह ...
Mahabaleshwar Hill Station Garbage Satara- स्वच्छता अभियानात अव्वल आलेल्या महाबळेश्वर नगरपालिकेचा कचरा डेपोवर टाकण्यात आलेल्या ओल्या कचरा हा जंगलातील प्राण्यांबरोबरच पाळीव गाईंसाठी जीवघेणा ठरत आहे. ओल्या कचऱ्याबरोबरच प्लास्टिकही गाई खात असल्याने त्य ...
watershortege satara-खटाव तालुक्यातील येरळवाडी येथील मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा होत असलेल्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे सुमारे तीन कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे वीज कंपनीने या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात ...