Ssc Result Satara : राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. सातारा जिल्ह्याचा निकाल ९९.९२ टक्के लागला असून, विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाआधारे गुण देण्यात आले. ...
Corona vaccine In Satara : जिल्हा आरोग्य विभागाकडून सूरू असलेल्या वैक्सीन ऑन व्हील उपक्रमाअंतर्गत दोन लसीकरण व्हॅन कऱ्हाड शहर व तालुक्यासाठी दाखल झाल्या असुन लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. ...
Rain Satara : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, २४ तासात कोयना धरणसाठ्यात एक टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीसाठा ४७ टीएमसीवर गेला आहे. तर शुक्रवारी सकाळपर्यंत कोयनेला २३, नवजा येथे ७० आणि महाबळेश्वरला ५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल ...
Crimenews Satara : सातारा येथील अर्कशाळा नगर परिसरातून देवराज संजय तोडकर (वय १२, रा. अर्कशाळा नगर, सातारा) याचे अज्ञाताने अपहरण केल्याची घटना दि. १३ रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. ...
: सातारा येथून कोल्हापूरकडे जात असलेल्या कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कराड दिशेने निघालेल्या ट्रँक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात कारचालकासह तिघे जखमी झाले. पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर गोटे गावच्या हाद्दीत बुधवारी सकाळी साडे ...
Fire Koregon Satara : कोरेगाव तालुक्यातील सातारारोड येथील यशवंत सहकारी औद्योगिक वसाहतीतील गणेश फुड्स आणि शाही नमकीन या दोन कंपन्यांना मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले. कंपनीतील यंत्रसामुग्री आणि कागदपत्रे ...
Crimenews Satara : सातारा शहरामध्ये गत काही वर्षांपासून टोळीयुद्धाने पूर्णविराम घेतला असतानाच आता पुन्हा एका बोगदा परिसरातील मुले आणि बुधवार नाक्यावरील मुलांमध्ये वैर धुमसू लागलंय. एकमेकांच्या संगतीत असलेल्यांना हेरून मारलं जात असल्याचे समोर येत आहे. ...
sant dnyaneshwar palkhi Satara : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा यंदाही रद्द झाला असला तरी फलटणमध्ये विमानतळावर प्रतीकात्मक समाज आरती व माऊलीची पूजा करण्यात आली. ...