लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

दानवलेवाडीत विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Farmer dies of electric shock in Danwalewadi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दानवलेवाडीत विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Accident Satara : माण तालुक्यातील दानवलेवाडी येथे शेताच्या बांधावर गवत काढत असताना विद्युत खांबावरील आर्थिंग तारेचा शॉक लागल्याने एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ...

पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला; कोयना साठ्यात दीड टीएमसी वाढ - Marathi News | The rains intensified in the western part; One and a half TMC increase in Koyna stock | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला; कोयना साठ्यात दीड टीएमसी वाढ

Rain Satara : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून साताऱ्यातही जोरदार सरी पडत आहेत. सततच्या पावसामुळे प्रमुख धरणसाठ्यातही वाढ होऊ लागली आहे. तर २४ तासांत कोयना धरणात दीड टीमएमसीने वाढ झाली. त्यामुळे सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात ५१.४९ टी ...

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर, ८.२ मिलीमीटर पावसाची नोंद - Marathi News | Satara district receives 8.2 mm of rainfall | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर, ८.२ मिलीमीटर पावसाची नोंद

Rain Satara : सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत चालला आहे. रविवारी दिवसभर आणि सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत सरासरी ८.२ मिलीमीटर पाऊस पडला. तर आतापर्यंत सरासरी ९०.७ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. ...

कऱ्हाडमध्ये इंधन दरवाढ विरोधात पृथ्वीराज चव्हाण यांची सायकल रॅली ! - Marathi News | Prithviraj Chavan's cycle rally against fuel price hike in Karhad! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाडमध्ये इंधन दरवाढ विरोधात पृथ्वीराज चव्हाण यांची सायकल रॅली !

bycycle rally Prithviraj Chavan Congress Karad Satara : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व महागाई विरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी कऱ्हाड येथे कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटी, कऱ्हाड दक्षिण युवक काँग्रेस व कऱ्हाड शहर काँग्रेस कमिटी यांच्यावतीने साय ...

फेरीवाल्यांना अनुदान न मिळाल्यास आंदोलन - Marathi News | Agitations if peddlers do not get grants | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फेरीवाल्यांना अनुदान न मिळाल्यास आंदोलन

Muncipal Corporation Satara : कोरोना व सततच्या टाळेबंदीमुळे सातारा शहरातील फेरिवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. पालिकेने या फेरीवाल्यांना जाहीर केलेले अनुदान तत्काळ प्रदान करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगर विकास ...

आधी कोरोना चाचणी मगच लसीकरण,तहसीलदारांचे आदेश - Marathi News | First corona test then vaccination, order of tehsildar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आधी कोरोना चाचणी मगच लसीकरण,तहसीलदारांचे आदेश

Coronavirus In Kolhapur : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा उपाययोजनांची तीव्रता वाढविली आहे. यापुढे कोरोना चाचणी केल्याशिवाय संबंधित व्यक्तीला लस देऊ नये, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सू ...

नवीन रुग्णवाहिकेमुळे ग्रामीण भागाला दिलासा : पालकमंत्री - Marathi News | New ambulances bring relief to rural areas: Guardian Minister New ambulances bring relief to rural areas: Guardian Minister | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नवीन रुग्णवाहिकेमुळे ग्रामीण भागाला दिलासा : पालकमंत्री

Health Satara : सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळावी, ही मागणी अनेक वर्षांची होती. शासनाच्या सहकार्याने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ३१ रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. यामुळे रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळणार असून ...

मतदारसंघातील सुविधांबाबत आमदारांनीच लक्ष घालावे : रामराजे - Marathi News | MLAs should pay attention to constituency facilities: Ramraje | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मतदारसंघातील सुविधांबाबत आमदारांनीच लक्ष घालावे : रामराजे

CoronaVIrus In Satara Ramraje : तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध आरोग्याच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. आपल्या तालुक्यात आणखीन कोणत्या सुविधा पाहिजेत, यासाठी आमदारांनी स्वत: लक्ष घालून आणखीन सुविधा निर्माण कराव्यात, असे व ...