लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

कुत्र्याची दोन पिल्ले ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडली; संतप्त नागरिकांना दोघांना चोपले - Marathi News | Two puppies were crushed under the wheel of a tractor; Angry citizens slapped both of them | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुत्र्याची दोन पिल्ले ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडली; संतप्त नागरिकांना दोघांना चोपले

Crime News : ही घटना फलटण तालुक्यातील तावडी येथे २१ रोजी घडली. ...

शिवसैनिकांची खड्डे बुजवून गांधीगिरी, शिवसेनास्टाईल आंदोलनाचाही दिला इशारा - Marathi News | A warning of Gandhigiri, Shiv Sena style agitation by filling the pits of Shiv Sainiks | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिवसैनिकांची खड्डे बुजवून गांधीगिरी, शिवसेनास्टाईल आंदोलनाचाही दिला इशारा

शिवडे फाटा येथे आंदोलन : तातडीने खड्डे बुजवा अन्यथा आंदोलनाचा इशारा ...

एक चोरी करायचा, दुसरा विकायचा अन् तिसरा खरेदी करायचा! सराईत दुचाकीचोर टोळीचा पर्दाफाश - Marathi News | One to steal, another to sell and another to buy! Bike Thief gang busted in Satara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक चोरी करायचा, दुसरा विकायचा अन् तिसरा खरेदी करायचा! सराईत दुचाकी टोळीचा पर्दाफाश

Crime News: एकाने दुचाकी चोरायची, चोरलेली दुचाकी दुसऱ्याने विकायची अन् तिसऱ्याने खरेदी करायची, अशी चोरीची अनोखी साखळी पद्धत पोलिसांच्या तपासात उघड झालीय. ...

केरळ पोलिसांकडून साताऱ्यात साडेतीन किलो चांदी जप्त - Marathi News | Kerala police seize 3.5 kg of silver in Satara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केरळ पोलिसांकडून साताऱ्यात साडेतीन किलो चांदी जप्त

Satara News : ज्वेलर्सच्या दुकानातून पोलिसांनी तब्बल साडेतीन किलो चांदी जप्त केली. यामुळे सराफ व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. ...

मांजरांमुळे लागली सख्या भावांमध्ये ‘कळवंड’! धाकट्या भावाच्या कुटुंबाला मारहाण - Marathi News | Crime News fighting between two brothers due to cats in satara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मांजरांमुळे लागली सख्या भावांमध्ये ‘कळवंड’! धाकट्या भावाच्या कुटुंबाला मारहाण

Satara Crime News : मांजराने दिलेल्या त्रासामुळे दोन सख्या भावांच्या कुटुंबात मिठाचा खडा पडला असून, धाकट्या भावाच्या कुटुंबाला मदल्या भावाने मारहाण केल्याचा प्रकार घडला. ...

'निवडणूक जवळ आल्यानेच नेत्यांच्या डोक्यात 'प्रकाश"; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला - Marathi News | Satara Politics Shivendrasinghraje Bhosale And Udayanraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'निवडणूक जवळ आल्यानेच नेत्यांच्या डोक्यात 'प्रकाश"; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला

Shivendrasinghraje Bhosale And Udayanraje Bhosale : "सातारकरांचे काहीही देणे-घेणे नसणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी राजकीय स्वार्थ डोळ्यापुढे ठेवूनच ‘खोटं बोल, पण रेटून बोल’ हा नेहमीचा पायंडा सुरू ठेवला आहे." ...

राजधानीसाठी ‘राजे’ मैदानात! शिलेदारांनी झटकली मरगळ, विकासकामांसाठी नगरविकास मंत्र्यांची भेट - Marathi News | Udayan Raje Bhosale meet Eknath Shinde in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राजधानीसाठी ‘राजे’ मैदानात! शिलेदारांनी झटकली मरगळ, विकासकामांसाठी नगरविकास मंत्र्यांची भेट

Udayan Raje Bhosale meet Eknath Shinde : दस्तुरखुद्द आघाडीप्रमुख खासदार उदयनराजे भोसले हेच मैदानात उतरल्याने शिलेदारांनी देखील मरगळ झटकली आहे. ...

साताऱ्यात गणेशमूर्तीच्या डेकोरेशनला आग, अनर्थ टळला - Marathi News | In Satara, the decoration of Ganesh idol was saved from fire and disaster | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात गणेशमूर्तीच्या डेकोरेशनला आग, अनर्थ टळला

पंचायत समितीमधील घटना; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला ...