लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

अखेर प्रेमचं जिकलं, अडीचशे आंतरजातीय विवाहित जोडप्यांवरील बहिष्कार मागे - Marathi News | The Nandiwale Kashikapadi and Tirmal communities have withdrawn the social boycott of two and a half hundred inter caste married couples which has been going on for many years | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अखेर प्रेमचं जिकलं, अडीचशे आंतरजातीय विवाहित जोडप्यांवरील बहिष्कार मागे

या ऐतिहासिक निर्णयामुळे त्या जोडप्यांना आता समाजात सन्मानाने जगता येऊ शकेल, अशी आशा निर्माण झाली आहे. ...

महाबळेश्वरात अवतरलं काश्मीर, दुसऱ्या दिवशीही हिमकणांचा नजराना - Marathi News | Mahabaleshwar at zero degrees Temperature | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरात अवतरलं काश्मीर, दुसऱ्या दिवशीही हिमकणांचा नजराना

आज, गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी येथील पारा शून्य अंशांवर स्थिरावला. पारा खालावल्याने वेण्णा जलाशय व लिंगमळा परिसरात पुन्हा एकदा दवबिंदू गोठून पांढऱ्याशुभ्र हिमकणांची चादर पसरली. ...

साताऱ्यातून दोन महाविद्यालयीन युवतीचे अपहरण - Marathi News | Two college girls abducted from Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातून दोन महाविद्यालयीन युवतीचे अपहरण

दोन्ही प्रकरणाचा सातारा शहर पोलीस तपास करत असून मुलींचे मोबाईल लोकेशन तपासले जात आहे. त्यानंतरच मुली नेमक्या कुठे आहेत. हे समोर येणार आहे. ...

गोडोलीतील रस्त्यासाठी वेगवेगळी नियमावली का?, नागरिकांचा सवाल  - Marathi News | Why different rules for Godoli road in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गोडोलीतील रस्त्यासाठी वेगवेगळी नियमावली का?, नागरिकांचा सवाल 

एकाला एक आणि दुसऱ्याला एक असा नियम न लावता रस्त्याकडील अतिक्रमणे हटवून संपूर्ण रस्ता १२ मीटर रुंदीचा व्हावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. ...

‘आमच्या गल्लीतील मुलीची छेड का काढतो?, फलटणमध्ये एकाचा खून; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | One killed in Phaltan beating, Charges filed against six persons | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘आमच्या गल्लीतील मुलीची छेड का काढतो?, फलटणमध्ये एकाचा खून; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

‘आमच्या गल्लीतील मुलीची छेड का काढतो?’ असा जाब विचारात केली तलवार, लोखंडी पाइप व लाकडी दांडक्याने मारहाण ...

जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढली, ९२५ लोक बाधित; रुग्ण वाढीचा दर तब्बल १८.०६ टक्के - Marathi News | 925 people affected by corona in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढली, ९२५ लोक बाधित; रुग्ण वाढीचा दर तब्बल १८.०६ टक्के

कोरोना रुग्ण वाढीचा दर तब्बल १८.०६ टक्के इतका. रुग्ण वाढ ही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेचा विषय बनली आहे.  ...

जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आढळली मानवी कवटी, उडाली एकच खळबळ  - Marathi News | Human skull found in the premises of Satara District Hospital | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आढळली मानवी कवटी, उडाली एकच खळबळ 

मात्र इथे नेमकी मानवी कवटी कशी आली हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

स्वयंपाक गॅसचा भडका उडून महिला पोलीस कर्मचारी जखमी - Marathi News | A female police officer was injured when a cooking gas exploded | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्वयंपाक गॅसचा भडका उडून महिला पोलीस कर्मचारी जखमी

स्वयंपाक करत असताना अचानक गॅसचा भडका उडाला. ...