लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

Khelo India Youth Games 2022 : साताऱ्याच्या सुदेशना शिवणकर हीची सुवर्ण पदकाची हॅटट्रिक - Marathi News | Khelo India Youth Games 2022: Sudeshna Shivankar Gold Medal Hattrick | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Khelo India Youth Games 2022 : साताऱ्याच्या सुदेशना शिवणकर हीची सुवर्ण पदकाची हॅटट्रिक

खेलो इंडिया यूथ स्पर्धेत साताऱ्याचा डंका ...

पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून मुलीवर बलात्कार, साताऱ्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Rape of a girl by breaking into a house under the pretext of asking for water, incident in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून मुलीवर बलात्कार, साताऱ्यातील धक्कादायक घटना

या प्रकारामुळे संबंधित पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने हा प्रकार घरातल्या कोणालाही सांगितला नाही. परंतु अखेर तिने धाडस करून पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ...

Rajya Sabha Election: सातारा जिल्ह्यातील आघाडीच्या आमदारांनी गाठली मुंबई, दोन्हींकडे हात ठेवणाऱ्यांची गोची - Marathi News | Rajya Sabha Election: Leading MLAs from Satara district reached Mumbai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Rajya Sabha Election: सातारा जिल्ह्यातील आघाडीच्या आमदारांनी गाठली मुंबई, दोन्हींकडे हात ठेवणाऱ्यांची गोची

अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांवर निवडणुकीचे गणित अधिक पटीने अवलंबून राहणार आहे. ...

लग्न सोहळे मांडवाऐवजी रंगताहेत पोलीस ठाण्यात, उत्साहाच्या भरात घडतंय भलतंच - Marathi News | New marriage norms, traditions cause controversy, Argument full of excitement | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लग्न सोहळे मांडवाऐवजी रंगताहेत पोलीस ठाण्यात, उत्साहाच्या भरात घडतंय भलतंच

बूट पळविण्यावरुन हाणामारी, वधूला उचलून घेताना चुकीचा स्पर्श अशा घटनामुळे होतायत वाद ...

कागल-सातारा सहापदरीकरण दिवाळीनंतरच, अदानी कन्स्ट्रक्शनला मिळालं काम - Marathi News | Work on Kagal Satara highway only after Diwali, Adani Construction got the Work | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कागल-सातारा सहापदरीकरण दिवाळीनंतरच, अदानी कन्स्ट्रक्शनला मिळालं काम

गेले दीड वर्ष तर नुसता निविदाचाच खेळ सुरू आहे. केंद्र सरकारच्या रस्ते विकास मंत्रालयातूनच ही सर्व निविदा प्रक्रिया राबवली जाते, पण प्रत्यक्षात अशी काही चक्रे फिरतात की निविदा प्रक्रियाच रद्द केली जाते. ...

Accident News Sangli: देवदर्शनाहून परताना नागज फाट्याजवळ ट्रकला मोटारीची धडक; दोन ठार - Marathi News | Hit by truck near Nagaj Fateh in Kavthemahankal taluka; Two killed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Accident News Sangli: देवदर्शनाहून परताना नागज फाट्याजवळ ट्रकला मोटारीची धडक; दोन ठार

भरधाव माेटार रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात माेटारीतील दाेघे ठार झाले, तर महिलेसह चालक गंभीर जखमी झाला. ...

Khelo India Youth Games 2022: साताऱ्याच्या सुदेशना शिवणकरला सुवर्णपदक - Marathi News | Sudeshna Hanmant Shivankar of Satara wins gold in 100m at Khelo India National Youth Games | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Khelo India Youth Games 2022: साताऱ्याच्या सुदेशना शिवणकरला सुवर्णपदक

सुदेशना शिवणकर हिने १०० मीटर मध्ये ११.७९ सेकंदाची उत्कृष्ट वेळ नोंदवली आहे. तिची ही वेळ जागतीक ज्युनिअर एथलेटिक्स स्पर्धा कोलंबिया- केली या स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. ...

रघुवीर घाटातील प्रवास ठरताेय हृदयाचे ठाेके चुकविणाराच, रत्नागिरी-सातारा जिल्ह्यांना जाेडणारा घाट - Marathi News | Travel in Raghuveer Ghat connecting Ratnagiri Satara districts is dangerous | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रघुवीर घाटातील प्रवास ठरताेय हृदयाचे ठाेके चुकविणाराच, रत्नागिरी-सातारा जिल्ह्यांना जाेडणारा घाट

घाटात वाहनांच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेले लोखंडी बॅरिकेट्स मोडलेल्या अवस्थेत आहेत. ...