लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

Crime News Phaltan: जत्रा बघायला म्हणून घेऊन गेले, अन् तरुणीवर केला बलात्कार; तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Young woman raped in Phaltan, Charges filed against three | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Crime News Phaltan: जत्रा बघायला म्हणून घेऊन गेले, अन् तरुणीवर केला बलात्कार; तिघांवर गुन्हा दाखल

जत्रा बघायला चल म्हणून घेऊन गेले. अन् केला बलात्कार ...

जमिनीचा वाद, न्यायालयात हजर राहाता येऊ नये म्हणून हायकोर्टाचे समन्स चोरले; घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Land dispute, High Court summons stolen for not appearing in court, Incident captured on CCTV | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जमिनीचा वाद, न्यायालयात हजर राहाता येऊ नये म्हणून हायकोर्टाचे समन्स चोरले; घटना सीसीटीव्हीत कैद

सातारा: अमेरिकेहून मुलांना भेटून साताऱ्यात आल्यानंतर हायकोर्टाने पाठविलेले समन्स चोरीस गेल्याचे समोर आले. या प्रकारानंतर संबंधित वृद्ध वकिलांनी घरातील ... ...

Kaas plateau: जागतिक वारसास्थळ कास पठारावर फुलला 'सातारीतुरा', पर्यटकांची गर्दी - Marathi News | Sataritura blooms on the Kas Plateau a World Heritage | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Kaas plateau: जागतिक वारसास्थळ कास पठारावर फुलला 'सातारीतुरा', पर्यटकांची गर्दी

पहिला पाऊस झाल्यानंतर सह्याद्रीच्या काही भागात, खडकात, मातीचा भाग व त्यामध्ये पाणी साचते, अशा ठिकाणी ही वनस्पती आढळते. ...

सातारा: रिमांड होममधून अल्पवयीन बालकानं काढला पळ, निरीक्षक गृहात उडाली खळबळ - Marathi News | The minor escaped from the remand home | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: रिमांड होममधून अल्पवयीन बालकानं काढला पळ, निरीक्षक गृहात उडाली खळबळ

संबंधित मुलाचा निरीक्षक गृहातील कर्मचाऱ्यांनी शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. ...

Crime News Satara: रस्त्यातील गाडी बाजूला काढ म्हटला, रागाने डोक्यात कोयता घातला; तिघांना अटक - Marathi News | Murder attack on a young man out of anger at being asked to pull over on the side of the road in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Crime News Satara: रस्त्यातील गाडी बाजूला काढ म्हटला, रागाने डोक्यात कोयता घातला; तिघांना अटक

याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात आठजणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला असून, यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ...

सातारा: वाढे सोसायटीत ६० लाखांचा अपहार, लेखापरीक्षणात उघड; सचिवास अटक - Marathi News | Embezzlement of around Rs. 60 lakhs by cheating members of vadhe Society in Satara taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: वाढे सोसायटीत ६० लाखांचा अपहार, लेखापरीक्षणात उघड; सचिवास अटक

सभासदांची फसवणूक आणि विश्वासघात करून सुमारे ६० लाख रुपयांचा अपहार ...

मोबाईलचे पार्टस विकून सहा लाखांची फसवणूक, वडूजच्या एका विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Fraud of Rs 6 lakh for sale of mobile parts, case filed against one of Vaduj Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मोबाईलचे पार्टस विकून सहा लाखांची फसवणूक, वडूजच्या एका विरोधात गुन्हा दाखल

कंपनीने विश्वासाने दिलेले मोबाईलचे स्पेअर पार्टस स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी विकले ...

Marriage: लग्नाच्या गाठी जुळण्यापूर्वीच तुटल्या, उत्साही युवक कारणीभूत - Marathi News | 7 marriages broken in 5 months in Satara due to enthusiastic youth | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Marriage: लग्नाच्या गाठी जुळण्यापूर्वीच तुटल्या, उत्साही युवक कारणीभूत

आनंदाच्या भरात एखादी झालेली चूक संपूर्ण लग्न सोहळ्यावर विरजन पाडते. ...