लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

सातारा: गडकिल्ल्यांच्या गावाने जागविला शिवरायांचा इतिहास, अंबवडे बुद्रुकमध्ये तरुणांनी साकारले उभेहूब किल्ले - Marathi News | Castle competition on the occasion of Diwali in Ambwade Budruk villages of Parli valley | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: गडकिल्ल्यांच्या गावाने जागविला शिवरायांचा इतिहास, अंबवडे बुद्रुकमध्ये तरुणांनी साकारले उभेहूब किल्ले

भव्य दिव्य किल्ले स्पर्धेत चाळीसहून अधिक किल्ल्यांचा सहभाग ...

मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती महाबळेश्वरच्या वाहतूक कोंडीत अडकल्या - Marathi News | Chief Minister's Saubhagavati got stuck in Mahabaleshwar traffic jam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती महाबळेश्वरच्या वाहतूक कोंडीत अडकल्या

Satara News: महाबळेश्वर येथील वाहतूक कोंडीचा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनाही बसला. वेण्णालेक व परिसरातील वाहतूक कोंडीत तब्बल दीड तास आज त्यांना अडकून पडावे लागले. ...

सातारा: भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू, चिंचणीनजीक अपघात - Marathi News | Two on a two-wheeler died on the spot in a collision with a speeding car, an accident near Chinchani Satara District. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू, चिंचणीनजीक अपघात

ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोघे काही अंतर हवेत उडून खाली पडले. तर त्यांची दुचाकी रस्त्यातून फरफटत नाल्यात पडली. ...

सातारा: शॉर्ट सर्किटने लागली आग, ओगलेवाडीत ४० एकर ऊस जळून खाक - Marathi News | 40 acres of sugarcane burnt in Ogalewadi Karad Taluka Satara District | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: शॉर्ट सर्किटने लागली आग, ओगलेवाडीत ४० एकर ऊस जळून खाक

सुमारे ३ तास आगीचे तांडव सुरू होते. ऊस डोळयासमोर जळताना पाहून शेतकऱ्यांच्या जिवाची घालमेल झाली. तर अनेक शेतकऱ्यांना अश्रु अनावर झाले. ...

सातारा: दहा फूट लांब, दीडशे किलो वजनाची मगर अखेर जेरबंद, दोन दिवसांपासून माजविली दहशत - Marathi News | A crocodile weighing 150 kg and ten feet long was caught in a swamp in Karad taluka satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: दहा फूट लांब, दीडशे किलो वजनाची मगर अखेर जेरबंद, दोन दिवसांपासून माजविली दहशत

वन्यप्राणी बचाव पथकाने पकडलेली मगर वन विभागाने ताब्यात घेतली, तसेच तिला सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. ...

सातारा: ..त्याशिवाय कारखाने चालू देणार नाही, खटावमध्ये स्वाभिमानीने आंदोलनाचे फुंकले रणशिंग - Marathi News | Factories in Khataw will not allow factories to operate unless the first levy of FRP is announced in one lump sum,The Swabhimani Farmers Association gave a warning | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: ..त्याशिवाय कारखाने चालू देणार नाही, खटावमध्ये स्वाभिमानीने आंदोलनाचे फुंकले रणशिंग

जिल्ह्यातील इतर कारखाने तीन हजारांच्या आसपास दर देत असताना खटावमध्ये मात्र हा दर रेंगाळला ...

Earthquake: कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का! - Marathi News | Mild shock of earthquake in Koyna area! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Earthquake: कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का!

प्रमोद सुकरे कराड : कोयनानगर (ता. पाटण, जि. सातारा) येथील कोयना धरण परिसरात भुकंपाच्या सौम्य धक्का जाणवला. आज, शुक्रवारी ... ...

गाव करी ते राव काय करी!, 'मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी' गावकऱ्यांनी एका दिवसात जमा केले 'एक कोटी' - Marathi News | The villagers of Khed Nandgiri village in Satara district collected one crore in one day for the restoration of the temple | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गाव करी ते राव काय करी!, 'मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी' गावकऱ्यांनी एका दिवसात जमा केले 'एक कोटी'

गावकऱ्यांनी श्री भैरवनाथ मंदिराचा जिर्णोद्धार आणि शाळेसाठी खोल्या बांधण्याचा केला निर्धार ...