सात ते आठ गाड्यांचे नुकसान करून नागरिकांच्या जीवाचा थरकाप उडवून देणारा जेसीबी घटनास्थळावरून हलवू देणार नाही, अशी भूमिका नुकसानग्रस्त वाहन चालकांनी घेतली आहे. आधी भरपाई द्या..मगच जेसीबी हलवा, अशी मागणी होत आहे. ...
खटाव तालुक्यातील भोसरे येथील पाणी फाउंडेशनच्या सराव केंद्राला विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी भेट दिली. तत्पूर्वी त्यांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जन्मभूमीचे दर्शन घेऊन भोसरेची शिवारफेरी केली. ...
वातावरणात थंडीचे प्रमाण कमी होऊन उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने ग्रामीण भागातील महिलांमध्ये उन्हाळी पदार्थ घरीच करण्याच्या कामांची लगबग सुरू झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे. ...
सातारा : सेल्फीच्या फंद्यात वाहत गेलेल्या तरुणाईची मने बोथट होत असल्याचे चित्र साताºयात शुक्रवारी झालेल्या अपघातावेळी पाहायला मिळाले. ब्रेक निकामी झालेल्या जेसीबीने सात ते आठ वाहनांना ...
कऱ्हाड ते सातारा एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. बस चालकाने प्रसंगावधान राखत भरधाव वेगाने बस जिल्हा रुग्णालयात आणून प्रवाशावर तातडीने उपचार केले. ...
कवठे येथे गतिरोधकावरून पडून गंभीर जखमी झालेले चंद्रकांत काकडे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते, परंतु गंभीर इजा व मेंदूला मार बसल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बिकट आर्थिक परिस्थिती व हातावरचे पोट असल्याने काकडे यांच्यावर शस्त् ...
सातारा येथील अदालतवाडा परिसरात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ब्रेक फेल झाल्याने जेसीबीची रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या ६ वाहनांना धडक बसली. यात नऊजण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
सातारा शहरातून जाणाऱ्या महाबळेश्वर-रहिमतपूर रस्त्याचे चौपदरीकरण टपरीबहाद्दरांच्या पथ्यावर पडले आहे. फूटपाथवरच टपऱ्या मांडल्याने गंभीर प्रश्न पुन्हा एकदा आ वासून उभा राहिला आहे. ...