महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कर सहायक पदाच्या परीक्षेत साताऱ्यात दोन वर्षांपूर्वी डमी विद्यार्थी बसवून नोकरी मिळवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंद बळीराम चेंबोले (रा. धाणोरा, जि. नांद ...
पत्नीसोबत घटस्फोट मिळत नाही म्हणून माण तालुक्यातील कुकुडवाड येथे मुंबईच्या जावयाने सासूसह पत्नीवर चाकूने सपासप पाच वार केले. यामध्ये सासू रंजना भोसले (वय ५५) या जागीच मृत्यू पावल्या तर पत्नीही गंभीर जखमी झाली. ही खळबळजनक घटना गुरुवारी रात्री घडली. हत ...
अंगापूर : तालुक्यातील तुकाईवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तब्बल ८१ वर्षांपासून ज्ञानदान करत असून, शाळेचा स्थापना दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. ...
सातारा : विजेचे वाढते दर आणि सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा, यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सौरऊर्जेचा प्रकल्प तालुक्यातील प्रत्येक एका शाळेत ...
फलटण तालुक्यातील आळजापूर तेथे वनविभागाने गेल्या हंगामात लावलेल्या वृक्षाची वाढ चांगली झाली. उन्हाळ्याची तिव्रता वाढल्याने झाडे जळून जाण्याची भीती वर्तविली जात आहे. झाडे जगविण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्यातून वन विभागाने प्रयत्न सुरू केले असून टँकरने ...
पाकिस्तानला १९६५ च्या युद्धात चारिमुंड्या चित करणारे रहिमतपूर येथील सुभेदार चंद्रशेखर जंगम यांना साताऱ्यांत मोक्याच्या ठिकाणी जागा मिळणार होती. जागेची मूल्यांकन रक्कम पन्नास वर्षांपूर्वी भरूनही त्यांना जागेचा ताबा मिळाला नाही. घरासाठी पन्नास वर्षे लढ ...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढे फाटा परिसरात रात्री उशिरा सातारा शहर पोलिसांनी मांडूळ या दुर्मीळ जातीचा साप विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांचा मांडूळ साप जप्त केला. ...