लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

चिमुरडीवर अत्याचार मुलाकडून; मृतदेहाची विल्हेवाट आईकडून ! नेर येथील खून प्रकरण - Marathi News | From the oppression of chimudery; The murder case of the dead body! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चिमुरडीवर अत्याचार मुलाकडून; मृतदेहाची विल्हेवाट आईकडून ! नेर येथील खून प्रकरण

सातारा : खटाव तालुक्यातील नेरच्या निष्पाप चिमुरडीच्या खुनाचा अखेर उलगडा झाला आहे. गावातीलच एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्यानंतर तिचा गळा दाबून खून केला. ...

सातारा : वायूवेग पथकाची बस चालकांना धडकी. १७० वाहनांवर कारवाई - Marathi News | Satara: The gas leak to the driver of the gas station. Action on 170 vehicles: 4 lakh penalty recovered | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : वायूवेग पथकाची बस चालकांना धडकी. १७० वाहनांवर कारवाई

महामार्गावरून रात्री अपरात्री अवैध वाहतूक करणाऱ्या बस चालकांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायूवेग पथकाची धडकी भरली आहे. या पथकाने रात्रीच्या सुमारास कारवाईचा सपाटा सुरू केला असून, शुक्रवारी एका रात्रीत तब्बल १७० खासगी बसेसवर कारवाई केली आहे. त ...

सातारा : वाळू तस्करांकडून राजरोस लुटालूट, एक ट्रक वाळूला मोजावे लागतात ३५ हजार रुपये - Marathi News | Satara: Shutter looted from the sand smugglers! Auction stopped: a truck has to pay Rs. 35,000 for sand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : वाळू तस्करांकडून राजरोस लुटालूट, एक ट्रक वाळूला मोजावे लागतात ३५ हजार रुपये

सातारा जिल्ह्यात लिलावच थांबल्याने वाळू तस्करांकडून राजरोसपणे लूट सुरु आहे. एका ब्रासचा दर ५ हजार रुपये तर एक ट्रक वाळूची किंमत तब्बल ३५ हजार रुपये इतकी झाली आहे. लिलाव झाले नसले तरी चोरट्या मार्गाने वाळूचा उपसा सुरुच आहे. नद्या, ओढ्यांतील वाळू राजरो ...

राष्ट्रवादीच्या नेत्यांचे ‘मिशन यंग जनरेशन’-शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून साखरपेरणी - Marathi News | NCP leaders 'Mission Young Generation' - Shashikant Shinde, Shivendra Singh Bhojle | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राष्ट्रवादीच्या नेत्यांचे ‘मिशन यंग जनरेशन’-शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून साखरपेरणी

सातारा : राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी युवकांची मोट बांधण्याचे वेगळे मिशन हाती घेतले आहे. सातारा-जावळी मतदारसंघात ...

मिनी काश्मीर ऐन उन्हाळ्यात गोठले, महाबळेश्वरमध्ये दवबिंदू, हिमकणांची चादर - Marathi News | Mini Kashmir froze in summer, dipbindu, snow cloth sheet in Mahabaleshwar | Latest satara Photos at Lokmat.com

सातारा :मिनी काश्मीर ऐन उन्हाळ्यात गोठले, महाबळेश्वरमध्ये दवबिंदू, हिमकणांची चादर

ऐन उन्हाळ्यात महाबळेश्वर गारेगार, वेण्णालेक परिसरात पानांवर हिमकणांचे दर्शन - Marathi News | In the summer of Mahabaleshwar Garegar, the snowflake philosophy on the pan in the Vernalake area | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ऐन उन्हाळ्यात महाबळेश्वर गारेगार, वेण्णालेक परिसरात पानांवर हिमकणांचे दर्शन

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर समजले जाणारे महाबळेश्वर ऐन उन्हाळ्यातही थंड असते. उन्हाळा सुरू झाल्यानंतर महाबळेश्वरचे तापमानही वाढत असते. मात्र, शुक्रवारी मध्यरात्री महाबळेश्वरमध्ये थंडीची लाट होती. पहाटे येथील पारा शून्य अंशावर पोहोचला होता. ...

सातारा येथील दोन कि.मी. रस्त्यावर १६० खड्डे - Marathi News | at Satara 160 potholes on Two kms road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सातारा येथील दोन कि.मी. रस्त्यावर १६० खड्डे

सातारा पोलीस ठाणे ते गावात जाणार्‍या रस्त्याची चाळणी झाली आहे. रस्ता उखडल्याने दोन ते अडीच कि.मी. रस्त्यावर तब्बल १६० ठिकाणी खड्डे पडले आहेत. ...

सातारा : वडजलकरांनी उरमोडी कॅनॉलचे काम बंद पाडले, आंदोलनाचा इशारा - Marathi News | Vadjalkar stopped the work of Urmodi canal, the signal of agitation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : वडजलकरांनी उरमोडी कॅनॉलचे काम बंद पाडले, आंदोलनाचा इशारा

माण तालुक्यातील वडजल व भाकरेवाडी या दोन्ही गावांच्या हद्दीतून उरमोडी योजनेच्या कॅनॉलचे काम जोरात सुरू आहे. मात्र हा कॅनॉल पूर्वी केलेल्या सर्व्हेनुसार खोदत असताना अचानक तो वडजल गावचे ग्रामदैवत वडजाईदेवीच्या इनामी जमिनीतून खोदण्यास सुरुवात केल्याने ग् ...