चालू गळीत हंगामात चौदा दिवसात एफआरपीची रक्कम न दिल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर कारवाईची शक्यता आहे. साखर आयुक्त कार्यालयाने फेब्रुवारी महिन्यात कारवाईची नोटीस बजाविली होती. त्यानंतर कारखान्यांनी रक्कम जमा केली होती. त्यात रक्कम जमा ...
पत्नीचा जाचहट करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती गणेश दिनकर मानकुमरे (वय ३०, रा.भुतेघर ता.जावली) याला जिल्हा न्यायाधीश १ ए.जे. खान यांनी ३ वर्षाची साधी कैद व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
कौटुंबिक वादातून शिक्षक असलेल्या पत्नीला मारहाण करून घरात साडेसहा तास कोंडून ठेवल्याची घटना सातारा तालुक्यातील गोवे येथे उघडकीस आली. मात्र, शेजाऱ्यांनी सतर्कता दाखवून शिक्षिकेच्या वडिलांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलिसांच्या मदतीने शिक्षिकेची ...
चाकूचा धाक दाखवून एका युवकाला व एका विवाहित महिलेला लुटल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी सातारा शहराजवळ घडली. दोघांकडून सुमारे अडीच लाखांचा ऐवज चोरीस गेल्याचे उघडकीस आले आहे. ...
सातारा येथील नागेवाडी, ता. सातारा येथील गोदाममधून बांधकाम साहित्य चोरून नेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरी केलेले सेंट्रिंग प्लेटा जप्त करण्यात आल्या आहेत. ...
पूर्वी झालेल्या भांडणातून अक्षय राजेंद्र गोळे (वय २१, मूळ रा. गजवडी, ता. सातारा. सध्या रा. शाहूपुरी सातारा) याला बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजता अंबेदरे गावाजवळ घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाल ...