लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

अभिजीत बिचुकले विरोधातील तक्रार मागे घेणार, गुरूवारी सुनावणी - Marathi News | Will retire the complaint against the intervener, Thursday's hearings | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिजीत बिचुकले विरोधातील तक्रार मागे घेणार, गुरूवारी सुनावणी

खंडणीची मागणी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अभिजीत बिचुकले याच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी तक्रारदार फिरोज पठाण यांनी सोमवारी न्यायालयात अर्ज दिला आहे. त्या अर्जावर तसेच बिचुकले याच्या जामीनावर गुरुवार दि. २७ रोजी सातारा जिल्हा व सत्र न्यायालया ...

कचरा उघड्यावर टाकल्यास १ हजारचा दंड -- : कºहाड पालिकेकडून कारवाई - Marathi News | 1 thousand penalty if the garbage is open: - Action by the corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कचरा उघड्यावर टाकल्यास १ हजारचा दंड -- : कºहाड पालिकेकडून कारवाई

परदेशात उघड्यावर कचरा टाकल्यास तसेच साधे धूम्रपान केल्यास संबंधितावर लगेच दंडात्मक कारवाई केली जाते. असाच नियम कºहाड पालिकेनं कºहाडकरांसाठीही लागू केलाय. सध्या कºहाड शहरात उघड्यावर कोणी प्लास्टिक कचरा टाकताना अथवा प्लास्टिक ...

सातारा-लोणंद राज्यमार्गावरील वडाचे झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत - Marathi News | Transportation disrupted due to the Vada tree on the Satara-Lonand state road | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा-लोणंद राज्यमार्गावरील वडाचे झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत

सातारा-लोणंद या सर्वाधिक रहदारीच्या रस्त्यावर रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात या राज्यमार्गावर अंबवडे गावानजीक असलेले जुनाट वडाचे झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सोमवारी सकाळी दोन तासांपेक्षा जास्त वेळ विस्कळीत झाली होती. ...

बॉम्बशोधक पथकाकडून नीरा पुलाची तपासणी - Marathi News | Nero bridge inspection by bomb detection squad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बॉम्बशोधक पथकाकडून नीरा पुलाची तपासणी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दि. २३ रोजी सातारा येथील बॉम्बशोधक व नाशक पथक सातारा यांनी नीरा नदीवरील पुलाची श्वानाच्या साह्याने तपासणी मोहीम राबविली. ...

...आता दाखले वेगाने मिळणार : सुरेश खाडे - Marathi News | Suresh Khade will be getting the speed of the exams now | Latest satara News at Lokmat.com

सातारा :...आता दाखले वेगाने मिळणार : सुरेश खाडे

जनतेला जातीचे तसेच जातपडताळणीचे दाखले वेगाने कसे मिळतील, यासाठी शासन आग्रही असून, या दाखल्यांच्याबाबतीत जास्तीत जास्त पारदर्शकता कशी येईल, यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या ...

यवतेश्वर घाटात दरड कोसळली - Marathi News | stone collaps in the Yateshwar Ghat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :यवतेश्वर घाटात दरड कोसळली

दगड पडले रस्त्याच्या बाजूला : सातारा शहरातही पावसाची हजेरी ...

‘लोकमत’च्या कात्रण संग्रहातून बनवली ‘‘प्रेरणा’ - Marathi News | 'Lokmat' sculpture created by '' inspiration '' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘लोकमत’च्या कात्रण संग्रहातून बनवली ‘‘प्रेरणा’

‘लोकमत’च्या विविध सदरांमधून वेळोवेळी प्रकाशित होणाऱ्या वेगवेगळ्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक आशयाची माहिती संग्रह मायणी, ता. खटाव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानकात्रे येथील ...

मॅग्नेट ते दगडावरून चालणं -ट्रिटमेंटपाथचा लळा । आयुर्वेदिक गार्डनचे सातारकरांना आकर्षण - Marathi News | Take the moving path from the Magnet to the stone. Ayurvedic Garden's Satarkar Attractions | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मॅग्नेट ते दगडावरून चालणं -ट्रिटमेंटपाथचा लळा । आयुर्वेदिक गार्डनचे सातारकरांना आकर्षण

घरातून बाहेर पडताच गाडीला किक मारायची... तेथून आॅफिस अन् पुन्हा गाडीवरून घरी यायचं... आधुनिकतेमुळे व्यायाम कमी झाला, अन् आजारी पडल्यावर लाखो रुपये खर्च करत राहतो. यावरच मात करण्यासाठी सातारा पालिकेने गोडोलीत श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ऊर्फ दाद ...