लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

बेळगावच्या गवंड्याचा कऱ्हाडनजीक खून, डोक्यात कोयत्याने वार - Marathi News | Belonging to Belgaum, | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बेळगावच्या गवंड्याचा कऱ्हाडनजीक खून, डोक्यात कोयत्याने वार

डोक्यात कोयत्याने वार करून गवंड्याचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना कऱ्हाड तालुक्यातील शेरे येथील कॅनॉललगत शनिवारी दुपारी उघडकीस आली. महादेव उसूरकर (वय ३०, रा. माळअंकली-बेळगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. ...

पाठीमागून ठोकरल्याने दांपत्य जखमी, सोळशी फाट्यावर चारचाकी-दुचाकीत अपघात - Marathi News | Four injured in road accident, four injured in road accident | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाठीमागून ठोकरल्याने दांपत्य जखमी, सोळशी फाट्यावर चारचाकी-दुचाकीत अपघात

महामार्गावर वेळे येथील सोळशी फाट्यावर चारचाकी व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दांपत्य गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडला. ...

साताऱ्यात उद्योजकावर वीज चोरीचा गुन्हा - Marathi News | Electricity theft against Satyarthi entrepreneur | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात उद्योजकावर वीज चोरीचा गुन्हा

इलेक्ट्रिक पोलवरील सील तोडून वीज कनेक्शन जोडून वीज चोरी केल्याच्या आरोपावरून एका उद्योजकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

बीजगुणन केंद्राची जमीन पडीक -: निधीचा अभाव - Marathi News | Land of Bijubeanan Kendra | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बीजगुणन केंद्राची जमीन पडीक -: निधीचा अभाव

याठिकाणी शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने भात, सोयाबीन, ऊस आदी पिकांपासून बियाण्यांची निर्मिती केली जाते. ...

गावठी पिस्टल घेऊन हे युवक फिरत होते; काय होता त्यांचा प्लॅन - Marathi News | गावठी पिस्टल बाळगणाऱ्या युवकासह दोघांना अटक | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गावठी पिस्टल घेऊन हे युवक फिरत होते; काय होता त्यांचा प्लॅन

वाटकर याच्याकडून केवळ सहा दिवसांपूर्वी पिस्टल जप्त केले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला ओळखले. ...

साताऱ्यातील पोवई नाक्यावरील दुकानात इनर्व्हटरचा स्फोट: दोन तरुण गंभीर जखमी - Marathi News | Two youth seriously injured in the explosion in the Powai lock store in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील पोवई नाक्यावरील दुकानात इनर्व्हटरचा स्फोट: दोन तरुण गंभीर जखमी

आगीमुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामन दलाचे जवान आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत होते. ...

सातारकरांनी अर्धी लढाई जिंकली! :- आज पुन्हा बैठक - Marathi News | Satkarkar won half the battle! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारकरांनी अर्धी लढाई जिंकली! :- आज पुन्हा बैठक

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही हिरवा कंदील दाखविला असून, राजपथावर दुहेरी वाहतुकीच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत ...

मराठवाडीचे पाणी गावांमध्ये घुसले -: जमीन खचली; पूल पाण्याखाली; संपर्क तुटला - Marathi News | Marathwadi waters entered the villages | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मराठवाडीचे पाणी गावांमध्ये घुसले -: जमीन खचली; पूल पाण्याखाली; संपर्क तुटला

येथील विद्यार्थ्यांसह शेकडो लोक अडकून पडले. तर वाल्मिक पठाराला जोडणारा पवारवाडीनजीकचा पूल सुमारे सहा तास पाण्याखाली राहिल्याने अनेकांची अडचण निर्माण झाली. ...