संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
जेव्हा या जागेचा मुद्दा चर्चेत आला, तेव्हा ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी गेल्यावर्षी तेथे जाऊन पाहणी केली, तेव्हा घरे, जोते पाडून टाकल्याचे आढळून आले असं सरपंचांनी सांगितले. ...
Sanjay Raut News: संजय राऊत यांनी Kirit Somaiya यांना लक्ष्य केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाने अनेक नेते सोमय्यांना पाठिंबा देण्यासाठी समोर आले होते. त्यावरून आता संजय राऊत यांनी Chandrakant Patil यांच्यासह BJPच्या न ...
Kirit Somaiya Vs Sanjay Raut : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेनंतर भाजपा नेते किरीट सोमय्यांविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. सोमय्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावे कोट्यवधी रुपये उकळले आहेत. तसेच अमित शाहांची ...
मे महिन्यात राऊत यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपत आहे. सदस्य म्हणून असलेली त्यांची कवचकुंडले दूर होत असताना त्यांच्यावर घाव घातला तर पुन्हा त्यांना सदस्यत्व देणे शिवसेनेला अशक्य होईल ही देखील भाजपची खेळी आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी आक्रमक ...
Narayan Rane On Sanjay Raut: संजय राऊत आतापर्यंत शेतकऱ्यांसह राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलताना दिसले नाहीत, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. ...
शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपा नेत्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. ...