लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
‘ते’ ५५ लाख परत केले तिथेच संजय राऊतांनी गुन्हा कबूल केला; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप - Marathi News | Shiv sena Sanjay Raut pleaded guilty when he returned Rs 55 lakh; Serious allegations of Kirit Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ते’ ५५ लाख परत केले तिथेच राऊतांनी गुन्हा कबूल केला; सोमय्यांचा गंभीर आरोप

ED Action on Sanjay Raut: पोलिसांचा माफियासारखा उपयोग करून ईडी, सीबीआय, तपास यंत्रणांचे तोंड बंद करता येईल असं ठाकरे सरकारला वाटत होते. परंतु कारवाई होणार हे स्पष्ट झाले आहे असं सोमय्यांनी सांगितले. ...

'...तर सगळी प्रॉपर्टी भाजपाला दान करेन', 'ईडी'च्या कारवाईवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया! - Marathi News | if one rupee fraud then I will donate all the property to BJP says Sanjay Raut after ED action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर सगळी प्रॉपर्टी भाजपाला दान करेन', 'ईडी'च्या कारवाईवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया!

महाराष्ट्रात सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) आज मोठी कारवाई करत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची अलिबागमधील जमीन आणि दादरमधील फ्लॅट जप्त केला आहे. ...

Sanjay Raut : मोठी बातमी! संजय राऊतांना 'ईडी'चा दणका, अलिबागमधील जमीन आणि दादरमधील फ्लॅट जप्त - Marathi News | ED attached Shiv Sena leader Sanjay Rauts Alibaug plot and one flat in Dadar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! संजय राऊतांना 'ईडी'चा दणका, अलिबागमधील जमीन अन् दादरमधील फ्लॅट जप्त

शिवसेनेचे नेते संजय राऊत Sanjay Raut यांना सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) मोठा दणका दिला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ईडीकडून अलिबागमधील संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ...

Dilip Walase Patil: 'ED चे अधिकारी खंडणीखोर', संजय राऊतांच्या आरोपानंतर गृह खात्याकडून SIT स्थापन - Marathi News | Dilip Walase Patil: ED officials set up SIT after allegations of ransom seeker Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ED चे अधिकारी खंडणीखोर, संजय राऊतांच्या आरोपानंतर गृह खात्याकडून SIT स्थापन

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज जनता दरबारसाठी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आले असता विविध प्रश्नांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...

Sanjay Raut: पवारांच्या नावाने 'भॉ' करुन दररोज भोंगा वाजतो, मनसेचा राऊतांवर पलटवार - Marathi News | Sanjay Raut: In the name of Pawar, 'Bho' is sounded every day, MNS retaliates against Rauts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवारांच्या नावाने 'भॉ' करुन दररोज भोंगा वाजतो, मनसेचा राऊतांवर पलटवार

संजय राऊतांचा भोंगा दररोज सकाळी टीव्ही चॅनेल्सवर वाजलेला असतो ...

भाजपा- मनसे युतीचा सध्या कुठलाही प्रस्ताव नाही, पण भविष्यात...; संदीप देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has clarified that there is no proposal of BJP-MNS alliance at present | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा- मनसे युतीचा कुठलाही प्रस्ताव नाही, पण भविष्यात...; संदीप देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं!

आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भाजप-मनसे युती होणार का, याची चर्चा रंगली आहे. ...

Sanjay Raut on Sharad Pawar: “नरेंद्र मोदींना सक्षम पर्याय निर्माण करायचा असेल तर शरद पवार हवेतच”: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut reaction over sharad pawar upa president proposal of ncp yuvak congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“नरेंद्र मोदींना सक्षम पर्याय निर्माण करायचा असेल तर शरद पवार हवेतच”: संजय राऊत

Sanjay Raut on Sharad Pawar: देशात विरोधकांच्या एकजुटीसाठी शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले, तरी....; भाजपा-मनसे युतीवर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra CM Uddhav Thackeray has been in the top list of Chief Ministers of the country three times in a row, said MP Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले, तरी....; भाजपा-मनसे युतीवर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सतत तीन वेळा देशातील पाच मुख्यमंत्र्यांच्या टॉप लिस्टमध्ये आले आहेत, असं संजय राऊत म्हणाले. ...