लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
संजय राऊतांचा भोंगा रोज सकाळी ९ वाजता वाजतोच, त्याला काय महत्व द्यायचं; मनसेचा पलटवार! - Marathi News | mns leader sandeep deshpande reply to sanjay raut over his remarks over raj thackeray statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांचा भोंगा रोज सकाळी ९ वाजता वाजतोच, त्याला काय महत्व द्यायचं; मनसेचा पलटवार!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या आक्षेपाच्या विधानाचे पडसाद आज राज्यभर उमटताना दिसत आहेत ...

Sanjay Raut : "शिवतीर्थावरचा भोंगा भाजपाचा; त्यांची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर निघतेय, टाळ्याही स्पॉन्सर्ड" - Marathi News | Shivsena Sanjay Raut Slams MNS Raj Thackeray Over Gudi Padwa Speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवतीर्थावरचा भोंगा भाजपाचा; त्यांची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर निघतेय, टाळ्याही स्पॉन्सर्ड

Shivsena Sanjay Raut Slams MNS Raj Thackeray : कालच्या सभेतून एक गोष्ट कळली, ती म्हणजे अक्कलदाढ उशिरा येते, अशा शब्दांत राऊत यांनी राज यांना सणसणीत टोला हाणला. ...

राज यांच्या भाषणातून एक गोष्ट कळली; राऊतांनी एकाच वाक्यात 'अक्कल'(दाढ) काढली - Marathi News | shiv sena mp sanjay raut hits back at mns chief raj thackeray over gudi padwa speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज यांच्या भाषणातून एक गोष्ट कळली; राऊतांनी एकाच वाक्यात 'अक्कल'(दाढ) काढली

शिवसेना खासदार संजय राऊतांचा मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा ...

उद्धव ठाकरे नुसते बोलू नका, काहीतरी कारवाई करा- किरीट सोमय्या - Marathi News | cm uddhav thackeray dont just talk do something said kirit somaiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव ठाकरे नुसते बोलू नका, काहीतरी कारवाई करा- किरीट सोमय्या

बोलणे बंद करावे व कारवाई करायला सुरुवात करावी.... ...

हे पण एप्रिल फुलच! संजय राऊतांनी वाचली यादी; निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has criticized the central government and Prime Minister Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे पण एप्रिल फुलच! संजय राऊतांनी वाचली यादी; निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी

आता रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपास सीबीआय आणि ईडीकडून करण्याचीच तेवढी गरज आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. ...

राज्यसभेतील 72 सदस्यांना निरोप, राऊतांसह महाराष्ट्रातील 8 जणांचा समावेश - Marathi News | Farewell to 72 members of Rajya Sabha, including Sanjay Raut and 8 others | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेतील 72 सदस्यांना निरोप, राऊतांसह महाराष्ट्रातील 8 जणांचा समावेश

सभापती एम. वेंकय्या नायडू यांनी सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसदीय पद्धती मजबूत करण्यासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ...

Rajya Sabha Farewell: संजय राऊतांसह ७२ खासदार निवृत्त होतायत; राज्यसभेत निरोप समारंभाला सुरुवात - Marathi News | Rajya Sabha Farewell: 72 MPs including Sanjay Raut, piyush goyal, suresh prabhu retiring; Farewell ceremony begins in Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊतांसह ७२ खासदार निवृत्त होतायत; राज्यसभेत निरोप समारंभाला सुरुवात

आज राज्यसभेत या सदस्यांचे काम आणि योगदानावर चर्चा करण्यात आली. सभापती व्यंकय्या नायडू यांनी अनेक सदस्यांचे नाव घेत त्यांच्या कामाची प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या सदस्यांना आज निरोप देणार आहेत. ...

भविष्यात नाना पटोलेंच्या घरीही ईडीच्या धाडी पडतील; न्यायाचा तराजू एका बाजूला झुकतोय- संजय राऊत - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has criticized BJP over ED's action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भविष्यात पटोलेंच्या घरीही ईडीच्या धाडी पडतील; न्यायाचा तराजू एका बाजूला- राऊत

संजय राऊत म्हणाले की, ईडीच्या धाडी हा चिंतेचा विषय राहिलेला नाही तर आता गंमतीचा विषय झाला आहे. ...